Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

खुशखबर – मुलांना इंग्रजी शाळांत मोफत शिक्षण

Free Education For Orphan Students

Free Education For Orphan Students 

Free Education For Orphan StudentsAs many as one and a half hundred children have been orphaned in the state due to the death of both the parents due to corona during the year. The Maharashtra English School Trustees Association (MESTA) has taken the initiative to provide free education to such children who have lost both their parents.

कोरोनामुळे वर्षभरात दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यात तब्बल दीडशेच्यावर बालके अनाथ झाली आहेत. दोन्ही पालक गमावलेल्या अशा बालकांना मोफत शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोशिएशन (मेस्टा) या संघटनेने पुढाकार घेतला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्यभरात मेस्टाशि सलग्न एकूण 18 हजार इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. पालकत्व गमावलेल्या या बालकांना मोफत शिक्षण देण्यासाठी मेस्टा संघटनेशी सलग्न असलेल्या शाळांमध्ये अनाथ मुलांना माध्यमिकपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे.

Free Education For Orphan Students


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड