Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

फैजपूर नगर परिषद जळगाव भरती २०१९

Faizpur Nagar Parishad Bharti 2019

फैजपूर नगर परिषद जळगाव येथे रजाकालीन शिक्षक सेवक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २३ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – रजाकालीन शिक्षक सेवक
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता –उमेदवाराने M. S. C. B.Ed (जीवशास्त्र) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले असावे.
  • नोकरी ठिकाण – फैजपूर जळगाव
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – २३ डिसेंबर २०१९ (सकाळी ११ वाजता) आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महविद्यालय, फैजपूर, ता. यावल, जि. जळगाव

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड