JOIN Telegram

परीक्षेची तयारी करण्यात मदत व्हावी म्हणून ZP माहिती पुस्तिका जाहीर; डाउनलोड करा ! Maharashtra ZP Bharti Exam Pattern And Syllabus 2023, Exam Pattern, Topic-Wise Weightage

Maharashtra ZP Bharti Exam Pattern And Syllabus 2023

जिल्हा परिषदेच्या अभ्यासक्रमात बदल – नवीन सिल्याबस जाहीर!

Maharashtra ZP Bharti Exam Pattern And Syllabus 2023: Candidates who are New To this exam must know about ZP Recruitment Syllabus and Exam Pattern. Maharashtra State Rural Development Department has announced Zilla Parishad Recruitment 2023 exam dates, Notification. Maharashtra Zilla Parishad Recruitment 2023 exam will be conducted in two sessions. As per the March, 2019 advertisement, Group-C posts related to Health Department of Zilla Parishad will be recruited. ZP Bharti 2023 will be held for total 19000+ posts in various 21 cadres. In this article we are going to see the Exam Pattern and Exam Syllabus (Maharashtra ZP Bharti Exam Syllabus) for all recruitment posts under Zilla Parishad Recruitment 2023 in Maharashtra. Check it below And we have given ZP question paper pdf download in Marathi, mega Bharti question paper. Download Maharashtra ZP Bharti Exam Pattern And Syllabus 2023 PDF:

Zilla Parishad Maharashtra New Syllabus is given here. You can check ZP post wise Exam Pattern and Syllabus 2023 here:

Zilla Parishad Bharti Exam Demo Link

Apply Online For Zills Parishad 

🆕 Maharashtra ZP Syllabus of Technical Subject  – नवीन सिल्याबस डाउनलोड करा

🗓Maharashtra ZP Bharti Exam Date – परीक्षा Sep-Oct (Expected) 

♟जिल्हा परिषद अर्ज नोंदणी कशी करावी ? छायाचित्र स्वाक्षरी परिमाण किती? येथे वाचा संपूर्ण माहिती | Zilla Parishad Application Process 2023

Maha ZP New Syllabus 2023 | ZP Maha Syllabus New

राज्यातील जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची कर्मचारी भरती करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संभाव्य लेखी परीक्षेचे स्वरूप जाहीर करण्यात आले आहे. यानुसार या भरतीसाठी स्पर्धा परिक्षेच्या धर्तीवर प्रश्‍नपत्रिका काढण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी संवर्गनिहाय वेगवेगळ्या प्रश्‍नपत्रिका काढण्यात येणार असून, या परीक्षेसाठी दहावी, बारावी, पदवी आणि संबंधित पदाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमावर आधारित प्रश्‍न विचारले जाणार आहेत. या परीक्षेसाठी मराठी इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित व बुद्धिमापन आणि तांत्रिक विषयाशी संबंधित प्रश्‍न असणार आहेत. यामध्ये प्रत्येकी दोन गुणांचे १०० प्रश्‍न असतील. या परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी दिला जाणार असल्याचे ग्रामविकास विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची कर्मचारी भरती करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संभाव्य लेखी परीक्षेचे स्वरूप जाहीर करण्यात आले आहे. यानुसार या भरतीसाठी स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर प्रश्‍नपत्रिका काढण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी संवर्गनिहाय वेगवेगळ्या प्रश्‍नपत्रिका काढण्यात येणार असून, या परीक्षेसाठी दहावी, बारावी, पदवी आणि संबंधित पदांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. महाराष्ट्र ZP भरती परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम 2023 PDF डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर्स करीता या लिंक वर क्लिक करा : तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

🔔Zilla Parishad Salary In Maharashtra – जिल्हा परिषदेत निवड झाल्यावर किती मिळेल पगार .. जाणून घ्या कोणत्या पदाला जास्त पगार मिळतो !

ZP Maharashtra Required Document List – जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !

🔔Maharashtra Gramsevak Previous Year PDF Paper – मागील वर्षीचे पेपर

ZP Previous Year Paper PDF – जिल्हा परिषद मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका Download Now

Zilla Parishad Online Exam Information Booklet

उमेदवार देणार असलेल्या ऑन-लाईन परीक्षेच्या विविध पैलूंचा तपशील आणि संबंधित बाबीसंबंधात महत्वाच्या सूचना या पुस्तिकेत आहेत. परीक्षेची तयारी करण्यात मदत व्हावी म्हणून उमेदवारास या पुस्तिकेचे नीट अध्ययन करण्यास सुचविले जात आहे. खाली दर्शविल्याप्रमाणे ऑन-लाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या बहुपर्यायी प्रश्नावल्या असतील.

Download ZP Exam Various Posts Information Booklet in marathi

Maha ZP Exam Selection Process 2023 | महाराष्ट्र ZP भरती परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप

परीक्षेचे स्वरूप, दर्जा व निवडीची कार्यपद्धती
१ सर्व पदांसाठीचे परीक्षेचे स्वरूप व दर्जा परिशिष्ट २ मध्ये दर्शविण्यात आलेले आहे.
२ सर्व पदांकरीता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल.
३ ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा त्या त्या पदांच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही.
४ ज्या पदांकरिता पदवी ही कमीतकमी अर्हता आहे अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहिल. परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी ) दर्जाच्या समान राहिल.
५ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या तांत्रिक संवर्गातील पदांच्या तांत्रिक भागाचे प्रश्न इंग्रजी माध्यमातून राहतील.
६ इतर सर्व संवर्गासाठीचे तांत्रिक व इतर प्रश्न हे मराठी व इंग्रजी माध्यमातून राहतील.
७ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल. प्रत्येक प्रश्नास एकूण २ गुण याप्रमाणे १०० प्रश्नांसाठी २०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल. त्याकरीता १२० मिनीटे इतका कालावधी देण्यात येईल.
८. गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहिल.
९ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणेत येणार असल्यामुळे परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका याची प्रत उमेदवारांना मिळणार नाही.

जिल्हा परिषद गट-क संवर्गातील पदभरती अनुषंगाने परिक्षार्थींसाठी मार्गदर्शक पुस्तिका- Marathi.

जिल्हा परिषद गट-क संवर्गातील पदभरती अनुषंगाने परिक्षार्थींसाठी मार्गदर्शक पुस्तिका-English.

विषयानुसार प्रश्‍नांची संख्या व गुण

  • – मराठी — १५ (३० गुण)
  • – इंग्रजी — १५ प्रश्‍न (३० गुण)
  • – सामान्य ज्ञान — १५ प्रश्‍न (३० गुण)
  • – गणित व बुद्धिमापन — १५ प्रश्‍न (३० गुण)
  • – तांत्रिक प्रश्‍न — ४० (८० गुण)

– एकूण प्रश्‍न -१०० (२०० गुण)

– परीक्षेचा कालावधी – १२० मिनिटे (दोन तास)

परीक्षेसाठी विविध चार प्रकार निश्‍चित

  • या कर्मचारी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विविध चार प्रकार निश्‍चित करण्यात आले आहेत. या प्रकारांना अनुक्रमे अ, ब१, ब२ आणि क अशी नावे देण्यात आली आहेत. यापैकी पहिल्या प्रकारात विविध ११ पदे, दुसऱ्या प्रकारात १० पदे, तिसऱ्या प्रकारात एक आणि चौथ्या प्रकारात १७ अशी एकूण विविध ३९ पदे भरली जाणार आहेत.

Maharashtra ZP Bharti Syllabus

Maharashtra ZP Bharti Syllabus

Organization Maharashtra Rural Development and Panchayat Raj Department
Post Name Various Posts
Total Vacancies 18393
Category Latest Jobs
Mode of Application Online
Registration Dates 05th to 25th August 2023
Job Location Maharashtra
Official Website www.rdd.maharashtra.gov.in

Zilla Parishad New Exam Pattern 2023

  • Pharmacist (औषध निर्माता)
  • Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
  • Health workers (Male) (आरोग्य सेवक)
  • Health workers (Female) (आरोग्य सेविका)
  • Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक)
  • Junior Engineer (G.P.P.) (कनिष्ठ अभियंता)
  • Junior Engineer (Mechanical) (कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी))
  • Junior Engineer (Electrical) (कनिष्ठ अभियंता (विद्युत))
  • Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य))
  • Extension Officer (Agriculture) (विस्तार अधिकारी (कृषि))
  • Extension Officer (Education) (विस्तार अधिकारी (शिक्षण))
  • Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
  • Gram Sevak (ग्रामसेवक)
  • Junior Accounts Officer (कनिष्ठ लेखाधिकारी)
  • Junior Draftsman (कनिष्ठ आरेखक)
  • Civil Engineering Assistant (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक)

The exam format for all these posts is as follows.

ZP Arogya Seval Exam Pattern 2023 | ZP Pharmacist Exam Pattern | Zilla Parishad Arogya Sevika Exam Pattern 2023

Zilla Parishad New Exam Pattern 2023

ZP Gramsevak Exam Pattern 2023

ZP Gramsevak Exam Pattern 2023

Zilla Parishad Junior Engineer Exam Pattern 2023 | zp exam syllabus for civil engineering

  • लघुटंकलेखक आणि लघुलेखक पदाच्या परीक्षेत 60 प्रश्न 120 गुणांसाठी विचारल्या जातात.
S. N. Subject Question No. Marks Duration
1 मराठी भाषा 15 30 120 Minutes
2 इंग्रजी भाषा 15 30
3 सामान्य ज्ञान 15 30
4 बुद्धिमापन व गणित 15 30
5 तांत्रिक प्रश्न 40 80
एकूण 60 120  

Maharashtra ZP Non Technical Exam Pattern 2023

  1. Extension Officer (Statistics) (विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
  2. Extension Officer (Panchayat) (विस्तार अधिकारी (पंचायत))
  3. Rigman (रिगमन)
  4. Supervisor (पर्यवेक्षिका)
  5. Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्च श्रेणी))
  6. Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्न श्रेणी)
  7. Senior Assistant (Clerk) (वरिष्ठ सहाय्यक (लिपीक))
  8. Junior Assistant (Clerk) (कनिष्ठ सहाय्यक (लिपीक))
  9. Junior Assistant Accounts (कनिष्ठ सहाय्यक लेखा)

The exam format for all these posts is as follows.

  1. परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल.
  2. प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 10 वी) दर्जाच्या समान राहील.
  3. परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  4. नकारात्मक गुणांकन पद्धती बद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही जशी उपलब्ध होईल तसे आम्ही अपडेट करू.
अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी
1 मराठी भाषा 25 50 02 तास
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बौद्धिक चाचणी 25 50
एकूण 100 200  

Maharashtra ZP Bharti Exam Pattern For ITI Qualification Posts  

Maharashtra ZP Bharti Exam Pattern of ITI Qualification Post: Under Zilla Parishad Recruitment 2023, ITI is qualification for some posts and the exam pattern for that post is as follows.

  1. Mechanic (यांत्रिकी)
  2. Electrician (तारतंत्री)
  3. Electrician (तारतंत्री)

ITI अहर्ता धारकांसाठी परीक्षेचे स्वरूप 

  1. प्रत्येक योग्य उत्तरासाठी 2 गुण देण्यात येईल.
  2. परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल.
  3. प्रश्नपत्रिकेचा दर्जा आयटीआय दर्जाच्या समान राहील.
  4. परीक्षेचा कालावधी 01 तास आहे.
जिल्हा परिषद  ITI अहर्ता धारकांसाठी परीक्षेचे स्वरूप 
पदे तांत्रिक प्रश्न कालावधी
प्रश्न संख्या गुण
आयटीआय अहर्ता असणारी पदे 50 100 60 मिनिट

Maharashtra ZP Syllabus of Health Workers

अ क्र विषय तपशील
1 English Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense
Vocabulary (Use of Idioms and Phrases and there meaning, Expressions)
Fill in the blanks in sentence
Simple Sentence structure,
2 मराठी मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आवण लेखक
3 सामान्य ज्ञान
इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, खेळ व क्रीडा, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार, माहिती तंत्रज्ञान
4 Logical Ability Aptitude Test
Basic Arithmetic Knowledge
Mathematics (Numeric, Algebra, Geometry, Statistic)
General Science (Physics, Chemistry, Biology and Environment Science.
5 Subject Related Knowledge General Information of Diseases -Vector borne & Water borne Diseases
Treatment- Vector borne & Water borne Diseases
Prevention / Precaution / Control about Diseases- Vector-borne & Waterborne Diseases
Surveillance ability, Monitoring, and Preventive Measures, of all Vector & Waterborne diseases

Maharashtra ZP Syllabus of Laboratory Technician

अ क्र विषय तपशील
1 English Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure,
2 मराठी मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आवण लेखक
3 सामान्य ज्ञान
इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, खेळ व क्रीडा, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार, माहिती तंत्रज्ञान
4 Logical Ability Aptitude Test
Basic Arithmetic Knowledge
Mathematics (Numeric, Algebra, Geometry, Statistic)
General Science (Physics, Chemistry, Biology, and Environment Science.
5 Subject Related Knowledge General Information of Diseases Parasitological, Bacteriology, Hematology,

and Virology of Malaria, Filaria, Dengue, Chikungunya, Lepto, Zika, Swine Flu..etc

Treatment-related to Malaria & Filaria
Laboratory Operating Procedure of all Vector-borne diseases
Food and Dairy Microbiology, Fermentation Technology, Medical Microbiology

Maha ZP Syllabus For Health Supervisor and Pharmacist |zp pharmacist exam syllabus 2023

अ क्र विषय तपशील
1 English Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
Fill in the blanks in the sentence
Simple Sentence structure,
2 मराठी मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आवण लेखक
3 सामान्य ज्ञान
इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, खेळ व क्रीडा, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार, माहिती तंत्रज्ञान
4 Logical Ability Aptitude Test
Basic Arithmetic Knowledge
Mathematics (Numeric, Algebra, Geometry, Statistic)
General Science (Physics, Chemistry, Biology, and Environment Science.
5 Subject Related Knowledge GENERAL pharmacology 1 TYPE OF Drugs, General Classifications of Drugs, Drug

Doses forms, & Bioavailability, Indications, contraindications, Adverse Drug

Reaction, Roll of antibiotics, Clinical Pharmacology, Neuro Pharmacology,

Psycho Pharmacology, Cardiovascular Pharmacology, Pharmacoepidemiology, Dental Pharmacology

Indian Pharmacopeia, British Pharmacopeia
Pharmacy Act 1948, Drugs & Cosmetic Act 1940, & amendments
Roll of Hospital Pharmacist

Download zp syllabus pdf from Below Link. Start Preparing with MahaBharti Exam for ZP Exam 2023

Download Maharashtra ZP Bharti Exam Syllabus 2023

Maharashtra ZP Bharti Syllabus 2023 Topic-Wise Weightage Distribution

Maharashtra ZP Bharti Syllabus 2023: Topic-wise Weightage Distribution
Section Topic Weightage
Marathi Vocabulary, Grammar, Comprehension 15%
English Vocabulary, Grammar, Comprehension 15%
General Knowledge Current affairs, History, Geography, Polity, Economics 15%
Mathematics and Aptitude Number system, Algebra, Geometry, Mensuration, Statistics 15%
Technical Questions Engineering, Science 40%

ZP Bharti Syllabus 2023 | zp exam syllabus in marathi

  • Current Affairs
  • General Knowledge
  • Reasoning
  • Computer Aptitude
  • Intelligent Test
  • Marathi language
  • English

ZP Bharti Marathi Syllabus :

  1. अलंकार:-अर्थ्ाांतरण्यास,उत्प्रेक्षा ,भ्ांतीमान ,व्यक्तिरेक ,अनन्वय ,स्वभावोिी
  2. वृत्त :- ओवी ,नववधू,भुजंगप्रयात ,पादाकु लक ,अभंग ,वसंतततलका
  3. वाक्यरूपांतर :- के वल ,संयुि ,तमश्र
  4. प्रयोग :- कततरी ,कमतणी ,भावे वाक्यप्रचारवम्हणी
  5. समास _ मध्यमपदलोपी ,कमतधारय ,तवभिीतत्पुरुषद्वंनवद ( समाहार ,इतरेतर , वैकतलतपक ), सहबहुव्रीही
  6. काळ :- सवत(स्थुलस्वरूपाचापररचय)

Zilla Parishad English Syllabus:

Similar Word, Opposite Word, Common Vocabulary, Sentence Structure Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of the passage. Sentence Conversion: Simple, Compound & Complex Sentences Grammatical Voices – Active, Passive, & Imperatives sentences Phrases & Proverbial Sayings Compound- Determinative, Appositional, Numeral, Attributive, Copulative, Adverbial Tense –All, (Present/Past/Future)(Simple/Continuous/perfect/perfect continuous)

ZP General Knowledge Topics

General knowledge related topics include Maharashtra’s history, work of social reformers in Maharashtra, Indian State(Political) System, Rural Development Administration, Geography, Science, and Engineering, Department of Agriculture, Economics, Agriculture, Sports, Cultural Events, Global, Current Affairs in India and the State, etc.

ZP Maharashtra Intelligent Test Syllabus

Intelligence test-related factors include the difference in number series, number series, alphabetical series, and alphanumerical series, numeric characters and words incompatibilities, numbers, letters and word discrepancies, encoding, disambiguation, logical figures, vein figures, relationships, mathematical rationality, logical explanation of details, direction etc.

Maharashtra ZP Bharti Exam Pattern As Per GR (9th May 2023) | जिल्हा परिषद भरती परीक्षेचे स्वरूप

  • तांत्रिक विषय हा इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमात राहील
  • गट क पदांकरीता एकूण 100 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे 200 मार्कांची परीक्षा राहील.
  • ही ऑनलाईन घेण्यात येईल.
  • अतांत्रिक संवर्गातील पदांकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवर प्रत्येकी 25 प्रश्न राहतील.
  • तांत्रिक संवर्गातील पदांकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40 प्रश्न राहतील. 
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.

आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

Maharashtra ZP Bharti Exam Pattern And Syllabus 2023

विस्तार अधिकारी आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

Maharashtra ZP Bharti Exam Pattern And Syllabus 2023

लघुलेखक, वरिष्ठ सहायक लिपीक आणि विस्तार अधिकारी (कृषी) पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

Maharashtra ZP Bharti Exam Pattern And Syllabus 2023

प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रिगमन आणि लघुटंकलेखक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

Maharashtra ZP Bharti Exam Pattern And Syllabus 2023

कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहायक, तारतंत्री, जोडारी आणि पर्यवेक्षिका पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

Maharashtra ZP Bharti Exam Pattern And Syllabus 2023

कनिष्पठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) आणि आरेखक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

Maharashtra ZP Bharti Exam Pattern And Syllabus 2023

परीक्षेसाठी विविध चार प्रकार निश्‍चित : या कर्मचारी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विविध चार प्रकार निश्‍चित करण्यात आले आहेत. या प्रकारांना अनुक्रमे अ, ब१, ब२ आणि क अशी नावे देण्यात आली आहेत. यापैकी पहिल्या प्रकारात विविध ११ पदे, दुसऱ्या प्रकारात १० पदे, तिसऱ्या प्रकारात एक आणि चौथ्या प्रकारात १७ अशी एकूण विविध ३९ पदे भरली जाणार आहेत.

🔴पुणे ZP द्वारे खालील स्पष्टीकरण देण्यात आले आहे :

👉 जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड मंडळे जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या भरतीसाठी स्पर्धात्मक परीक्षा घेत आहेत. भूतकाळात, काही जिल्ह्यांनी पुढील प्रशिक्षणात शिकल्या जाणार्‍या ज्ञानाची चाचणी घेतली होती.

👉 IBPS अपेक्षेपेक्षा जास्त स्तरावर कठीण पेपर सेट करेल अशी भीती अनेकांना वाटत असल्याने सविस्तर अभ्यासक्रम जारी करण्याची मागणी इच्छुकांनी केली. या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारने सविस्तर अभ्यासक्रम निश्चित केला आहे.

👉 त्यानंतर ज्या संवर्गात भरती नियमात बदल करण्यात आला आहे, त्या संवर्ग वगळता *2014 च्या जीआरनुसार अभ्यासक्रम तसाच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता घोषित केलेला अभ्यासक्रम हा केवळ विद्यमान अभ्यासक्रमाचा विस्तार आहे.* मागील GR मध्ये फक्त नावे होती, *नवीन GR मध्ये देखील विषयांची यादी आहे.*

👉 आरोग्य सेवक पुरुष व्यतिरिक्त कोणत्याही संवर्गासाठी कोणतेही आक्षेप प्राप्त झालेले नाहीत.

👉 आरोग्य सेवक पुरुष मूळ विषय दहावीचे विज्ञान सांगतो आणि त्यानुसार दहावीचे विज्ञान विषय सूचीबद्ध केले आहेत. *अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. *

👉 आम्हाला कॉल करून आक्षेप घेतलेल्या दोन विद्यार्थ्यांना आम्ही विचारले होते – ते फक्त गुरुत्वाकर्षण आणि नियतकालिक सारणी नवीन विषय म्हणून सूचीबद्ध करू शकतात, जे दोन्ही दहावीच्या नवीनतम अभ्यासक्रमात आहेत.

👉 परीक्षांच्या तयारीसाठी इच्छुकांना पुरेसा वेळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. मी इच्छुकांना कठोर अभ्यास करून चांगले काम करण्याचे आवाहन करतो.

आय़ुष प्रसाद, सीईओ, पुणे जिल्हा परिषद


जिल्हा परिषदेत विविध खात्यांतील १८ हजार ९३९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. नोकरभरतीसाठी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाणार आहे. ऑनलाइन परीक्षा स्वतंत्र संस्थेतर्फे घेतली जाणार आहे. प्रश्नपत्रिका फुटणार नाही आणि पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली. जिल्हा परिषदेत ३४ विभागांतील कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. या भरतीच्या ऑनलाइन परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका योग्य पद्धतीने, त्या पदासाठी पूरक असणे क्रमप्राप्त आहे. भरतीसाठीची प्रश्नपत्रिका आयबीपीएस या संस्थेकडून तयार केली जाईल. मात्र त्यासाठी त्यांना अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल. त्यानुसारच प्रश्नपत्रिका तयार होतील. तसेच, परीक्षेच्या पाच मिनिटांपूर्वी प्रश्नत्रिका संबंधित केंद्रावर पोहोचणार असल्याने प्रश्नपत्रिका फुटणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

या परीक्षेसाठी नवीन असलेल्या उमेदवारांना ZP भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास विभागाने जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा दोन सत्रात घेतली जाईल. मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित गट-क पदांची भरती केली जाईल. झेडपी भरती 2023 विविध 05 संवर्गातील एकूण 5923 पदांसाठी होणार आहे. या लेखात आपण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत सर्व भरती पदांसाठी परीक्षा पॅटर्न आणि परीक्षा अभ्यासक्रम (महाराष्ट्र झेडपी भारती परीक्षा अभ्यासक्रम) पाहणार आहोत. ते खाली तपासा आणि आम्ही ZP प्रश्नपत्रिका pdf डाउनलोड मराठीत, मेगा भारती प्रश्नपत्रिका दिली आहे. महाराष्ट्र ZP भारती परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम 2023 PDF डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर्स करीता या लिंक वर क्लिक करा :

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

🍀ZP Kendra Pramukh Bharti Exam Pattern And Syllabus 

This Year Maharashtra Zilla Parishad has Updated its syllabus. New ZP Syllabus 2023 is uploaded here. Students are advised to go through this lastest ZP Bharti Syllabus and Exam Pattern 2023 and Start Preparing Now !! Advertisement will Published Soon…..

ZP Bharti 2023 Exam Date |jilha parishad bharti syllabus 2023

Maharashtra ZP Bharti SyllabusMaharashtra ZP Exam will be conducted in May 2023Maharashtra ZP Bharti Exam 2023 will be conducted online in various department

जिल्हा परिषद भरती अंतर्गत उरलेल्या 13 पदांची भरती पूर्ण करायला पण मान्यता मिळाली आहे. त्याच वेळापत्रक पण जाहीर झाले आहे.

  1. 5 पदे परीक्षा – 25 व 26 मार्च
  2. 13 पदे परीक्षा – 14 ते 30 एप्रिल (यात विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक इत्यादी पदे आहेत)

🟣 जिल्हापरिषदेत सुटणारी पदे

  • आरोग्य पर्यवेक्षक
  • आरोग्य सेवक (पुरुष) ४०%
  • आरोग्य सेवक (पुरुष) ५०%
  • आरोग्य सेवक (महिला)
  • औषध निर्माण अधिकारी
  • कंत्राटी ग्रामसेवक
  • कनिष्ठ अभियंता (ग्रा.पा.पु.)
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (ल.पा.)
  • कनिष्ठ आरेखक कनिष्ठ यांत्रिकी
  • कनिष्ठ लेखाधिकारी
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा
  • जोडारी
  • तारतंत्री
  • पर्यवेक्षिका
  • पशुधन पर्यवेक्षक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी
  • रिगमन (दोरखंडवाला)
  • लघुटंकलेखक लघुलेखक (उच्च श्रेणी)
  • लघुलेखक (निम्न श्रेणी)
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)
  • वरिष्ठ सहाय्यक लेखा
  • विस्तार अधिकारी (कृषि)
  • विस्तार अधिकारी (पंचायत)
  • विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग३ श्रेणी २)
  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (ल.पा.)
    आरोग्य पर्यवेक्षक
  • आरोग्य सेवक (पुरुष) ४०%
  • आरोग्य सेवक (पुरुष) ५०%
  • आरोग्य सेवक (महिला)
  • औषध निर्माण अधिकारी
  • कंत्राटी ग्रामसेवक
  • कनिष्ठ …

Maharashtra ZP Bharti Exam Syllabus and Pattern 2023

उमेदवारांना समान गुण मिळाल्यास
11.1 उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेमध्ये समान गुण मिळाल्यास परीक्षेचा निकाल तयार करताना गुणवत्ता यादीमधील प्राधान्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल.
(अ) आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहिल.
ब) समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा वरील अ.क्र. (अ) नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुणप्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
क) वरील अ.क्र. (अ) व (ब) या दोन्ही अटींमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येईल.
ड) वरील अ.क्र. (अ), (ब) व (क) या तिन्ही अटींमध्ये समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत, सदर पदाच्या सेवाप्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतर गुण प्राप्त उमेदवारास प्रथम प्राधान्यक्रम देण्यात यावा.

🔴 जिल्हा परिषद भरती 2023 टोटल 18+ पदे & 16000+ जागा याची परीक्षा कशी होणार?

1) टाईम टेबल मध्ये ऑनलाईन/ऑफलाईन असे दोन्ही उल्लेख केलेले आहेत.

2) प्रत्यक्षात जेव्हा जाहिरात येईल तेव्हा आपल्याला Confirm माहिती पडेल.

3) पण नुकताच शासनाने MPSC व पोलीस भरती सोडून सर्व परीक्षा TCS/IBPS नेच घ्यावा हा GR काढला आहे, कदाचित जिल्हा परिषद भारतीला पण तो लागू होईल.

Zilla Parishad Maharashtra Exam Pattern | Maharashtra ZP Bharti Exam Pattern And Syllabus 2023

Below Exam Pattern is For Arogya Sevak (Male), Arogya Sevika(Female), Gram sevak, and Livestock Supervisor, Pharmacist, Junior Arekhak, Junior Accountant, and Junior Engineer Posts. Candidates this is the latest ZP Exam Pattern. You an check subject wise Question and Marks in below Table:

पशुधन पर्यवेक्षक,  प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग३ श्रेणी२), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कृषि अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरेखक,

ZP Junior Assistant (Clerk) Exam Pattern 2023 | ZP Exam Pattern Of Senior Assistant (Clerical)

  • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) – Level 10th
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा – Level 10th
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) -12 th Pass And Degree
  • विस्तार अधिकारी (पंचायत)
  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
  • लघुलेखक (उच्च श्रेणी)
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • पर्यवेक्षिका
अ.क्र विषय प्रश्न संख्या गुण माध्यम कालावधी प्रश्नपत्रिकेचे
स्वरुप
01 मराठी 25 50 मराठी 90 मिनीटे वस्तुनिष्ठ बहूपर्यायी
02 इंग्रजी 25 50 इंग्रजी
03 बुद्धीमापन
व गणित
25 50 इंग्रजी व
मराठी
04 सामान्य ज्ञान 25 50 इंग्रजी व
मराठी
05 एकूण १०० २००      

Maha ZP Bharti Exam FAQ :

  • जिल्हा परिषद भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम काय आहे ?

    • गट क पदांकरीता एकूण 100 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे 200 मार्कांची परीक्षा राहील. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधीत गट-क संवर्गातील पदे भरण्यात येणार असून या पदांमध्ये फार्मासिस्ट, आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य पर्यवेक्षक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांचा समावेश आहे. ज्याचा संपूर्ण अभ्यासक्रम (Maharashtra ZP Bharti Exam Syllabus) MahaBharti.in/exam येथे देण्यात आले आहे.
  • जिल्हा परिषदेचा अभ्यासक्रम मराठीत मिळेल का ?

    • होय . महाभरती एक्साम वर तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम मिळेल
  • Where do I find Maharashtra ZP Bharti Exam Syllabus?

    You will find Maharashtra ZP Bharti Exam Syllabus on the MahaBharti Exam Website and App.

Table of Contents


test99

6 thoughts on “परीक्षेची तयारी करण्यात मदत व्हावी म्हणून ZP माहिती पुस्तिका जाहीर; डाउनलोड करा ! Maharashtra ZP Bharti Exam Pattern And Syllabus 2023, Exam Pattern, Topic-Wise Weightage”

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड