ESIC पुणे अंतर्गत विविध पदांकरिता मुलाखती आयोजित

ESIC Pune Bharti 2020


ESIC Pune Bharti 2020 : कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI), पुणे येथे पूर्ण वेळ / पार्ट टाइम स्पेशलिस्ट, ज्येष्ठ रहिवासी I पदांच्या एकूण 7 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजे राहावे. मुलाखतीची तारीख 29 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावपूर्ण वेळ / पार्ट टाइम स्पेशलिस्ट, ज्येष्ठ रहिवासी
  • पद संख्या – 7 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणबिबवेवाडी, जि. पुणे 
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताउपप्रादेशिक कार्यालय, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पंचदीप भवन, क्र. 689/690: बिबवेवाडी, पुणे – 37
  • मुलाखतीची तारीख 29 सप्टेंबर 2020 आहे.

रिक्त पदांचा तपशील – ESIC Pune Vacancies 2020

ESIC Pune Bharti 2020

ESIC Pune Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ESIC Pune Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2RCzIFh
अधिकृत वेबसाईट : www.esic.nic.in

Other Related Links :


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड