Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई भरती २०१९

ESIC Mumbai Bharti 2019

कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई येथे वरिष्ठ निवासी, पूर्ण वेळ विशेषज्ञ पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २७, २८ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाववरिष्ठ निवासी, पूर्ण वेळ विशेषज्ञ
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS, PG, MD, DNB/ किंवा डिप्लोमा असावा.
  • वयोमर्यादा
    • वरिष्ठ निवासी- उमेदवाराचे वय ४० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
    • पूर्ण वेळ विशेषज्ञ – उमेदवाराचे वय ६६ वर्षे पेक्षा जास्त नसावे
  • फीस
    • सर्वसाधारण EWS, OBC प्रवर्गासाठी : रु. ३००/-
    • SC, ST प्रवर्गासाठी : रु. १२५/-
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – ESIC मॉडेल हॉस्पिटल क्यूम ओडीसी व PGIMSR MIDC, अंधेरी- (ई), मुंबई – ४०० ०९३
  • मुलाखतीची तारीख – २७, २८ ऑगस्ट २०१९
  • टेली फॅक्स – ०२२ २८२०३२६६

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड