लिपिक-टंकलेखक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, लेखापाल पदांसाठी मोठी भरती – Environment & Climate Change Department Recruitment 2023 | पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग नवीन जाहिरात प्रकाशित
Environment & Climate Change Department Bharti 2023
Environment & Climate Change Department Bharti 2023
Environment & Climate Change Department Bharti 2023: Environment & Climate Change Department is inviting offline applications from interested and eligible candidates to fill “Legal Officer, Project Analyst, Coastal Coordinator, Accountant, Stenographer, Clerk-Typist, Data Anti-Operate”. There are a total of 09 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their applications at the given mentioned email address before the 16th of October 2023. More details are as follows:-
सध्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अनेक विभागातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून विविध परीक्षांच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांकरिता हा काळ एक सुवर्णसंधीचा काळ आहे असेच म्हणावे लागेल. याच भरतीच्या अनुषंगाने जर आपण केंद्रीय पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालय नवी दिल्ली त्यांचा विचार केला तर त्यांनी 18 जानेवारी 2019 रोजी एक नवीन सीआरझेड जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे व या सदर अधीसूचनेची अंमलबजावणी करण्याकरता महाराष्ट्र राज्याकरिता महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना केलेली आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅ZP हॉल तिकीट उपलब्ध; Download करा जिल्हा परिषद ऍडमिट कार्ड लिंक उपलब्ध!
✅मध्य रेल्वे अंतर्गत 3712 पदांची मोठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा!
✅WCL मध्ये 10 वी ते पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी!! 1191 पदांसाठी करा अर्ज
⚠️आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी!
✅आरोग्य विभाग भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या अनुषंगाने पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई या ठिकाणी प्राधिकरणाचे जे काही दैनंदिन कामकाज आहे त्यासाठी कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांचे तात्पुरत्या कालावधीकरिता रिक्त पदे भरायचे आहेत व याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. याचा अनुषंगाने या लेखात आपण या भरतीविषयी ए टू झेड माहिती बघणार आहोत.
रिक्तपदाचेनावतसेचपदसंख्या, शैक्षणिकपात्रताआणिअनुभव
1- विधीअधिकारी- विधी अधिकारी या पदाची रिक्त संख्या एक असून याकरिता शैक्षणिक पात्रता ही विधी विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक असणार आहे. तसेच या पदाकरिता लागणारे अनुभवाचा विचार केला तर कमीत कमी दहा वर्षे पर्यावरण तसेच प्रदूषण विषयाशी निगडित विधिविषयक( न्यायालयीन कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य ) कामाचा अनुभव आवश्यक असणार आहे.
2- प्रकल्पविश्लेषक- प्रकल्प विश्लेषक या पदासाठी एक जागा रिक्त असून याकरिता शैक्षणिक पात्रता ही अभियांत्रिकी कमीत कमी पर्यावरण शास्त्र व त्या संबंधित विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदवीधर पदवी असणे गरजेचे आहे. किमान पाच वर्षे सागरी क्षेत्राचे संवर्धन, संरक्षण व व्यवस्थापन विकास कामाचे पर्यावरण आघात मूल्यांकन इत्यादी कामांचा अनुभव असणे गरजेचे आहे व शासकीय कामाचा अनुभव असेल तर प्राधान्य देण्यात येणार आहे.
3- कोस्टलसमन्वयक- या पदाच्या तीन जागा रिक्त असून याकरिता अभियांत्रिकी पर्यावरण कमीत कमी शास्त्र व तत्सम विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे. अनुभवाचा विचार केला तर याकरिता कमीत कमी तीन वर्षे सागरी क्षेत्राच्या संवर्धन संरक्षण व पर्यावरण शास्त्र व व्यवस्थापन विकास कामांचे पर्यावरण आघात विषयातील मूल्यांकन इत्यादी कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. शासकीय कामाचा अनुभव असेल तर प्राधान्य देण्यात येणार आहे.
4- लेखापाल- या पदाची एक जागा रिक्त असून कॉमर्स विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी यासाठी आवश्यक आहे. या पदाकरिता कमीत कमी तीन वर्षे शासकीय कार्यालयातील कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
5- लघुलेखक- या पदाची एक जागा रिक्त असून याकरिता शैक्षणिक पात्रता ही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच लघुलेखनाचा विचार केला तर यामध्ये 100 शब्द प्रति मिनिट मराठी तसेच टंकलेखनामध्ये प्रती शब्द प्रति मिनिट मराठी आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी इतका टायपिंगचा वेग असणे गरजेचे आहे. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. या पदासाठी किमान तीन वर्षे शासकीय कार्यालयातील कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
6- लिपिक- टंकलेखक- या पदाची एक जागा रिक्त असून या पदाकरिता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि टंकलेखनामध्ये मराठी 30 शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट इतका टायपिंग चा वेग असणे गरजेचे आहे व शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक राहील. अनुभवाचा विचार केला तर किमान तीन वर्षे शासकीय कार्यालयातील अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
7- डाटाएंट्रीऑपरेटर- या पदाची एक जागा रिक्त असून या पदाकरिता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि टंकलेखनामध्ये इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट इतका टायपिंगचा स्पीड आणि शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक राहील. शासकीय कार्यालयातील या कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
या भरतीसाठी अर्ज कुठे पाठवावा, आणि इतर पूर्ण माहिती खाली तपशीलवार दिलेली आहे:
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग अंतर्गत “विधि अधिकारी, प्रकल्प विश्लेषण, कोस्टल समन्वयक,लेखापाल, लघुलेखक, लिपिक- टंकलेखाक, डेटा एन्टी ऑपरेट” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – विधि अधिकारी, प्रकल्प विश्लेषण, कोस्टल समन्वयक,लेखापाल, लघुलेखक, लिपिक- टंकलेखाक, डेटा एन्टी ऑपरेट
- पदसंख्या – 09 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑक्टोबर 2023
- अधिकृत वेबसाईट – envd.maharashtra.gov.in
Environment & Climate Change Department Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
विधि अधिकारी | 01 पदे |
प्रकल्प विश्लेषण | 01 पदे |
कोस्टल समन्वयक | 03 पदे |
लेखापाल | 01 पदे |
लघुलेखक | 01 पदे |
लिपिक- टंकलेखाक | 01 पदे |
डेटा एन्टी ऑपरेट | 01 पदे |
Educational Qualification For Environment & Climate Change Department Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विधि अधिकारी | विधि विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी |
प्रकल्प विश्लेषण | अभियांत्रिकी कमीत कमी पर्यावरण शास्त्र व तत्सम विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/ पदव्युत्तर पदवी |
कोस्टल समन्वयक | अभियांत्रिकी कमीत कमी शास्त्र व तत्सम विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/ पदव्यूत्तर पदवी |
लेखापाल | वाणिज्य विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/पदव्युत्तर पदवी |
लघुलेखक | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी वि
ब) लघुलेखन : मराठी- १०० श.प्र.मि. क) टंकलेखन : मराठी- ३० श. प्र.मि. इंग्रजी ४० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक |
लिपिक- टंकलेखाक | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी वि
ब) लघुलेखन : मराठी- १०० श.प्र.मि. क) टंकलेखन : मराठी- ३० श. प्र.मि. इंग्रजी ४० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक |
डेटा एन्टी ऑपरेट | अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी वि
ब) लघुलेखन : मराठी- १०० श.प्र.मि. क) टंकलेखन : मराठी- ३० श. प्र.मि. इंग्रजी ४० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक |
How To Apply For Environment & Climate Change Department Jobs 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For envd.maharashtra.gov.in Bharti 2023
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/eyLO5 |
✅ अधिकृत वेबसाईट |
envd.maharashtra.gov.in |
Table of Contents