विद्युत लोकपाल कार्यालय नागपूर भरती २०१९

Electricity ombudsman Nagpur Recruitment 2019

विद्युत लोकपाल कार्यालय नागपूर येथे लिपिक-टंकलेखक-तथा कार्यालय सहायक, वाहन चालक तथा सामान्य सहाय्यक, शिपाई  पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

  • अर्ज करण्याचा पत्ता – विद्युत लोकपाल कार्यालय, १२, ‘श्रीकृपा’, विजयनगर, छावणी, नागपूर-४४००१३.
  • नोकरी ठिकाण – नागपूर

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक  वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !