एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली भरती २०१९

Ekatmik Adiwasi Vikas Prakalp Gadchiroli Bharti 2019

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली येथे कला (कार्यानुभव) शिक्षक, संगणक शिक्षक/ निर्देशक, क्रीडा मार्गदर्शक  पदांच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज  मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट २०१९ आहे.

 • शैक्षणिक पात्रता – उमेदवार A.T.D (आर्ट टीचर डिप्लोमा ), B.Sc./B.C.A/B.E(computer)/B.Tech. computer, B.PED/B.PE पदवीधर असावा.
 • वयोमर्यादा – उमेदवार वय किमान  व १८ व कमाल ४३ असावे.
 • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन.
 • नोकरी ठिकाण –  गडचिरोली.
 • अर्ज करण्याचे ठिकाण – प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली एल.आय.सी. ऑफिस जवळ, काम्पलेक्स गडचिरोली पिन कोड – ४४२६०५.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..
1 Comment
 1. कला शिक्षक साठी अर्ज केला पण मुळ कागदपत्रे छाननी ची
  तारीख माहिती नाही ?
  कृपया तारीख सांगा सर ?

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !