Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा भरती २०१९

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Bhandara Bharti 2019

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा येथे संगणक शिक्षक, कला शिक्षक, क्रीडा शिक्षक पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – संगणक शिक्षक, कला शिक्षक, क्रीडा शिक्षक
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – उमेदवाराची किमान वयोमर्यादा १८ व कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे राहील.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – भंडारा
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २५ नोव्हेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड