एकात्मिक आदिवासी विकास प्रकाश अमरावती भरती २०१९

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Amravati Bharti 2019

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अमरावती येथे प्राथमिक, पदवीधर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतआहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राथमिक, पदवीधर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  •  नोकरी ठिकाण – धारणी, जि. अमरावती
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी, जि. अमरावती कार्यालय
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब्स !!

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !