Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड भरती २०१९

ECL Recruitment 2019

ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड येथे खर्च लेखापाल / लेखापाल पदांच्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – खर्च लेखापाल / लेखापाल
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार आयसीडब्ल्यूए / सीए परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे.
    • खुल्या प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
    • ओबीसी प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
    • एस.सी./ एस.टी. प्रवर्गाकरिता- उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • फीस – रु. ५००/-
  • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – ९ ऑक्टोबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ ऑक्टोबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  ऑनलाईन अर्ज


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड