Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 44 पदांकरिता अर्ज सुरु; पदवीधारक उमेदवारांना संधी!! । ECIL Job Vacancies 2024

ECIL Bharti 2024

ECIL Bharti 2024

ECIL Bharti 2024: Electronics Corporation Of India Limited has published a recruitment notification for the vacant post of “Technician (GR-II), Sub. Manager Technical”. There are total of 44 vacancies are available. The job location for this recruitment is Hyderabad. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is 13th of April 2024. For more details about ECIL Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत “तंत्रज्ञ (GR-II), उप. व्यवस्थापक तांत्रिक” पदांच्या एकूण 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ECIL Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
तंत्रज्ञ (GR-II) 30 पदे
उप. व्यवस्थापक तांत्रिक 14 पदे

Educational Qualification For ECIL Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तंत्रज्ञ (GR-II) The applicant should have Matriculation / SSC or its equivalent plus ITI certificate (National Trade Certificate (NTC)) with National Apprentice Certificate (NAC) OR Matriculation/SSC or its equivalent plus ITI certificate (NTC) with one-year relevant experience in manufacturing processes as on last date of submission of online application.
उप. व्यवस्थापक तांत्रिक First Class Engineering Graduate OR Engineering Post Graduate in Computer Science/ Computer Science & Engineering. Applicants holding Cyber Security Certification such as CISSP, CISM, CEH, CCS will have added advantage.

Salary Details For ECIL Online Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
तंत्रज्ञ (GR-II) Rs.20,480/-
उप. व्यवस्थापक तांत्रिक i) Rs 16,400 – 40,500 (IDA) Post 01/01/2007 (pre-revised pay scale).
ii) Rs 40,000 – 1,40,000 (IDA) Post 01/01/2017 (Revised pay scale).
iii) Rs 47,600 – 1,51,100 (Level 8) (Revised).

How To Apply For ECIL Apprentice Jobs 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावा.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  13 एप्रिल 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.ecil.co.in Bharti 2023

???? PDF जाहिरात (तंत्रज्ञ (GR-II))
https://shorturl.at/gtIP4
???? PDF जाहिरात (उप. व्यवस्थापक तांत्रिक)
https://shorturl.at/uhjSs
???? ऑनलाईन अर्ज करा (तंत्रज्ञ (GR-II))
https://shorturl.at/kyNU1
???? ऑनलाईन अर्ज करा (उप. व्यवस्थापक तांत्रिक)
https://shorturl.at/GDGed
✅ अधिकृत वेबसाईट https://www.ecil.co.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Nilesh katre says

    Jab location kha ka hai

  2. Tanaji kumbhar says

    Iti electrician in govt new jobs

  3. Shrinath patil says

    10 time 5

  4. Ganesh Shelar says

    Siagbord painter /Artist job She. Ka ?…

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड