Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०१९

ECIL Bharti 2019

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे तांत्रिक अधिकारी पदाच्या १५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख २१ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स विषयात अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • पदसंख्या – १५ पद
  • वयोमर्यादा – उमेदवारचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
    • ओबीसी प्रवर्गाकरिता – उमेदवारचे वय ३३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
    • एससी / एसटी प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. २३,०००/-
  • मुलाखतीची तारीख – २१ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ९.३० ते १२.०० वाजेपर्यंत.)
  • मुलाखतीचा पत्ता
    • नवी दिल्ली – ईसीआयएल क्षेत्रीय कार्यालय, डी -१,, डीडीए लोकल शॉपिंग कॉम्प्लेक्स, ए-ब्लॉक रिंग रोड, नरैना, नवी दिल्ली – ११००२८
    • मुंबई – ईसीआयएल झोनल ऑफिस, १२०७, वीर संवर्धन मार्ग, दादर (प्रभादेवी), मुंबई – ५०००२८
    • बंगळूरू -ईसीआयएल शाखा कार्यालय, क्र .१ / १, द्वितीय मजला, एलआयसी बिल्डिंग, संप रोड, बेंगलुरू – ५६०००३
    • विशाखापट्टणम – ईसीआयएल, ४७–९ -२८, मुकुंद सुवास अपार्टमेंट्स, थर्डलाईन, द्वारका नगर, विशाखापट्नम – ५३००१६

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड