ECHS भरती २०२०

ECHS Recruitment 2020

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना येथे प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी पदांच्या ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावप्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी
  • पद संख्या – ४ जागा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताईसीएचएस सेल, स्टेशन मुख्यालय, इन्फंट्री लाईन्स, जवळ पवन चक्की, जेल रोड, जामनगर -३६१००५ 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२० आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2WzFfA6
अधिकृत वेबसाईट : https://echs.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Dhondiba Hasgulkar says

    12 vi pass ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप