Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ECGC Limited Bharti 2023 | पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी; ECGC लिमिटेड अंतगर्त विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहीर!!

ECGC Limited Bharti 2023

ECGC Limited Bharti 2023

ECGC Limited Bharti 2023: ECGC Limited (Export Credit Guarantee Corporation of India) has published vacancies notifications for interested and eligible candidates to fill the various vacant posts of Probationary Officer in cadre of Executive Officers (Specialist Officers). Interested and eligible candidates can apply through the given mentioned link below before the last date. The last date of online application is the 31st of May 2023. More details are given below:

एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECGC Ltd.) अंतर्गत “प्रोबेशनरी ऑफिसर” पदाच्या 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 02 मे 2023 पासून सुरु होतील. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावप्रोबेशनरी ऑफिसर
  • पद संख्या – 17 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 28 ते 30 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • SC/ST/PWBD उमेदवारांसाठी – रु. 175/-
    •  इतर सर्वांसाठी – रु. 850/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख02 मे 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.ecgc.in

ECGC Limited Bharti 2023 – Vacancy 

ECGC Limited Bharti 2023

ECGC Limited Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
प्रोबेशनरी ऑफिसर 17 पदे
Discipline Tentative number of posts
Accounts (CA) 01 post
Legal 04 posts
Company Secretary 01 post
Actuary 02 posts
IT 02 posts
IT/CISO 01 post
Country Underwriting/research 01 post
Rajbhasha/ Hindi 04 posts
Data Science 01 post

Educational Qualification For ECGC Mumbai Bharti 2023 

ECGC Limited Bharti 2023
ECGC Limited Bharti 2023

Salary Details For  ECGC Limited Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रोबेशनरी ऑफिसर Pay scale of 53600-2645(14)-90630-2865(4)-1,02,090

How To Apply For ECGC Jobs 2023

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मे 2023 आहे.
  3. विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही.
  4. अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.ecgc.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  7. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ECGC  Bharti 2023 Selection Process

  • Online Examination:
    • Objective Test- Multiple Choice Questions (MCQs):
    • Descriptive Paper (Test of English Language)
  • Interview
  • Document Verification
  • Medical Examination

ECGC Limited Bharti 2023 – Important Dates

ECGC Limited Bharti 2023

ECGC Limited Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For | www.ecgc.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/mqx26
???? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/hTW09
✅ अधिकृत वेबसाईट
www.ecgc.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड