Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ईस्ट कोस्ट रेल्वे भरती २०१९

East Coast Railway Recruitment 2019

रेल्वे भरती सेल, ईस्ट कोस्ट रेल्वे येथे खेळाडू पदांच्या एकूण २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावखेळाडू
  • पद संख्या – २१ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवी / 12 वी पास किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि SC /ST, माजी सैनिक, पीडब्ल्यूडी, महिला उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ४ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Abhishek kisan hinge says

    मि आधिमहाभरती साठी फॉम भरला आहे. ,ITI च्या निकालावर तर पुन्हा फॉम भरावा लागेल का.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड