डिप्लोमाच्या प्रवेशाला मुदतवाढ; विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत भरता येणार प्रवेश अर्ज !! येथे करा नोंदणी

DTE Maharashtra Polytechnic Admission 2023 -dte.maharashtra.gov.in

DTE Maharashtra Polytechnic Admission 2023 -dte.maharashtra.gov.in

 

DTE Maharashtra Polytechnic Admission 2023 -dte.maharashtra.gov.in: Students have been given an extension to fill applications for admission to engineering diploma courses after class 10th. According to this decision of the Directorate of Technical Education, students are now allowed to submit their admission applications till July 7. Due to difficulties faced by students and delay in college recognition by AICTE, the admission process has been extended once again. The Directorate of Technical Education has given information about this extension on its official website.

दहावीनंतर तंत्रज्ञान विश्वातील शिक्षणासाठी डिप्लोमा हा एक उत्तम पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे डिप्लोमा प्रवेशाला विद्यार्थ्यांचाही उत्तम प्रतिसाद मिळतो. महाराष्ट्रात यंदा इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी एकूण ३७५ संस्थामध्ये मिळून साधारणपणे १ लाख जागा उपलब्ध आहेत.या जागांसाठी, १ जूनपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची आणि पडताळणीची सुरुवात झाली होती. २१ जून ही अर्ज सादर करण्याची आणि तपासणीची अंतिम तारीख होती. परंतु, विविध अडचणींमुळे, दिलेल्या वेळेत विद्यार्थ्यांकडून अर्ज सादर न झाल्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.विविध आरक्षणांअंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना आणि पडताळणीच्या वेळी जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्रवेश अर्जासोबत सादर करणे अनिवार्य असते. परंतु, अशी कागदपत्र मिळवण्यासाठी विलंब होत आहे. शिवाय, ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीही विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तंत्रशिक्षण संचालनालयाने अर्ज सादर आणि तपासणी करण्याच्या प्रक्रियेला जून महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच, ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) कॉलेजांना मान्यता मिळण्यास विलंब होत आहे. शिवाय, विद्यार्थ्यांकडील कागदपत्रांअभावी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत विविध अडचणी येत असल्यामुळे, तंत्रशिक्षण विभागाने अर्ज करण्याच्या तारखेत पुन्हा एकदा मुदतवाढ केली आहे. त्यामुळे, तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या नवीन तारखेनुसार विद्यार्थ्यांना आता ७ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे.

DTE Poly Admission New Time Table 2023

डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेच्या सुधारीत वेळापत्रकानुसार,

 • – विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरता आणि पडताळणी करू घेता येतील.
 • – तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने १० जुलैला प्रवेशासंदर्भात तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) प्रसिद्ध केली जाईल.
 • – ११ आणि १२ जुलैला अर्जामधील त्रुटी आणि सुधारणा नोंदवता येईल.
 • – १४ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) प्रसिद्ध केली जाईल.

DTE Maharashtra Polytechnic Admission 2023-24 @poly23.dtemaharashtra.gov.in/diploma23

DTE Maharashtra Polytechnic Admission 2023: Admission to first year engineering degree courses after 10th for the academic year 2023-24 will start from 1st June 2023. Higher and Technical Education Minister Chandrakant Patil informed that a web portal https://dte.maharashtra.gov.in (poly23.dtemaharashtra.gov.in/diploma23) has been developed by the Department of Technical Education to make this admission process easier and simpler. This web portal was inaugurated by the Minister of State Chandrakant Patil in the Ministry on Wednesday. Principal Secretary of Higher and Technical Education Department Vikas Chandra Rastogi, Director of Technical Education Vinod Mohitkar were present on this occasion.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशास उद्यापासून (ता. १) सुरुवात होणार आहे. यात दहावीनंतर अभियांत्रिकी पदविकेच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश अर्ज भरता येतील. यासाठी तंत्रशिक्षण विभागाकडून https://dte.maharashtra.gov.in (poly23.dtemaharashtra.gov.in/diploma23) हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक विनोद मोहितकर उपस्थित होते. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरणे, समुपदेशन करणे, प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यामध्ये ३२८ सुविधा केंद्रांची स्थापना तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे करण्यात आलेली आहे आणि त्याची यादी प्रवेशाच्या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार आहे.

औद्योगिक क्षेत्रातील आवश्यक गरजा आणि भविष्यातील संधींचा वेध घेऊन नऊ शासकीय व 30 विनानुदानित संस्थामध्ये 2 हजार 460 प्रवेशक्षमतेचे न्यू इमर्जिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. त्यामध्ये  Artificial Intelligence (AI) and Machine Learning; Mechatronics; Automation and Robotics; Cloud Computing and Big Data, Computer Engineering and IoT अशा अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता एकूण ३७५ संस्थांची प्रवेश क्षमता जवळपास १ लाख असून त्यात मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) माध्यमातून अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांची सोय म्हणून, दहावीचा निकाल घोषित होण्यापूर्वी प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या आयोजित करण्यात येणार आहेत. यावर्षी ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया मोबाईल ॲपवरही उपलब्ध असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

पदविका प्रवेश प्रक्रिया :
 • 10 वी नंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 10 वी चा निकाल घोषित होण्यापूर्वी प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 • पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज ,ऑनलाईन नोंदणी  कागदपत्रांच्या स्कॅन, छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी, अर्ज करणे ही प्रक्रिया दि. 01 जून 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे.
 • केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या आयोजित करण्यात येणार आहेत. यावर्षी ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही मोबाईल ॲपवर सुद्धा उपलब्ध आहे.
 • विद्यार्थी त्यांचा केवळ दहावी/बारावीचा आसन क्रमांक नमूद करून अर्ज भरू शकतील व निश्चित करू शकतील. विद्यार्थ्यांचे प्राप्त गुण सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे अर्जामध्ये नमूद करण्यात येतील. तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी प्रक्रिये व्यतिरिक्त ई-स्क्रुटीनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे.
 • दहावीनंतरच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी व त्यांना प्रवेश अर्ज भरणे, त्यांचे समुपदेशन करणे, प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यामध्ये ३२८ सुविधा केंद्रांची स्थापना तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे करण्यात आलेली आहे आणि त्याची यादी प्रवेशाच्या संगणकीय प्रणाली वर देण्यात येणार आहे.
 • सुविधा केंद्रांना उद्भवणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नोडल अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. सुविधा केंद्रांना / संस्थांना प्रवेश प्रक्रियेसंबंधी काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण आल्यास त्याचे निवारण नोडल अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.
 • विद्यार्थ्यांना माहितीसाठी प्रवेशप्रक्रियेचे टप्पे उदा. नोंदणी करणे, अर्ज निश्चित करणे, छाननीची पद्धत निवडणे, हरकती नोंदवणे, विकल्प नमुना भरणे, इ. या महत्वाच्या टप्प्याचे व्हिडीओ संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार  आहेत. त्याचबरोबर या संकेतस्थळावर पदविका प्रवेश प्रक्रियेची थोडक्यात माहिती देणारे सादरीकरण, विद्यार्थ्यांना पदविका तंत्रशिक्षणाबद्दल माहिती देणारे शाखानिहाय माहिती चित्रपट देखील उपलब्ध करुन देण्यात येणार  आहेत.
 • सर्व सुविधा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून ते अगदी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्याने प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे माहिती देण्यात येणार आहे.
 • ज्या उमेदवाराला कॅपफेरी दरम्यान जागा वाटप केली गेली जाईल त्यांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आणि जागा स्वीकृतीसाठी एआरसीकडे जाण्याची अट यावर्षीही शिथिल करण्यात आलेली आहे.
 • जागा वाटप झाल्यानंतर, उमेदवारांनी त्याला/तिला कॅप फेरीदरम्यान दिलेले जागा वाटप हे नियमांनुसार आहे किंवा नाही याची पडताळणी स्वत: लॉगिन मधून करु शकणार आहे व त्यानुसार उमेदवारांना जागा स्वीकृतीची कार्यवाही त्यांच्या लॉगीन मधून पूर्ण करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

ONLINE REGISTRATION FOR DTE ADMISSION: –

1.The aspiring candidates are required to fill Application form and registration fees as stated below is to be paid through online system by Credit Card/ Debit Card, Internet Banking, Mobile Wallets/UPI, for which the service charges, as applicable.
2.This fee paid is non-refundable under any circumstances.
Sr.No Type of Candidature Fee in Indian Rupees
1 General Category Candidates from Maharashtra State, Outside Maharashtra State (OMS), J & K And Ladakh Migrant candidates. Rs. 400
2 Reserved Category Candidates [SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B), NT(C), NT(D), OBC, SBC, EWS] & Persons with Disability Candidates belonging to Maharashtra State only.. Rs. 300

Maharashtra DTE Diploma Admission Process  2023

शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील इ.10वीनंतरच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी संस्थांची सुविधा केंद्र (Facilitation Centre) म्हणून नियुक्ती करणेबाबत.

ADMISSION NOTICE FOR FIRST YEAR OF POST SSC DIPLOMA COURSES IN ENGINEERING AND TECHNOLOGY FOR ACADEMIC YEAR 2023-24(01-06-2023) 

 

SCHEDULE OF ACTIVITIES FOR ADMISSION TO FIRST YEAR OF POST SSC DIPLOMA TECHNICAL COURSES IN ENGINEERING/TECHNOLOGY FOR THE ACADEMIC YEAR 2023-24

The activities and scheduled dates for Maharashtra State/All India/J & K & Ladakh Migrant candidates are as follows.
Sr. No Activity Schedule
First Date Last Date
1 Online registration of application and uploading of required documents by the Candidate for admission on website by selecting appropriate mode of scrutiny of Application form (For Maharashtra State/All India/ J&K & Ladakh Migrant candidates)
01-06-2023
21*-06-2023
2 Documents verification and confirmation of Application Form for Admission.
a) For E-Scrutiny Mode selected candidates:1. Such candidate shall fill online application form and upload the required documents from any computer/smartphone connected to internet from anywhere.2. Such candidate need not have to visit to FC for verification and confirmation of the application form. His/Her application & documents shall be verified and confirmed by the FC through e-Scrutiny Mode.3.During e-Scrutiny of Application Form of such candidate:

  •      i. I f no error is found: the status of verification & confirmation of the application form shall be available in candidates Login along with receipt cum Acknowledgement
  •      ii. If error is found: the details of errors shall be intimated to candidates by reverting back his/her Application for its rectification through candidates Login
  •      iii.Candidate shall edit the reverted Application form and re-submit the application for e-Scrutiny through his/her login

b) For Physical Scrutiny Mode selected Candidates:

1.Such candidate shall visit the facilitation Center online selected by himself/herself, along with the required documents as per the allotted time slot for online filling, scanning & uploading of required documents, verification and confirmation of application form.

2.After verification & Confirmation of application form, FC shall issue the receipt cum Acknowledgement.

3.The status of Confirmation shall be available in candidates Login along with receipt cum Acknowledgement.

01-06-2023
26*-06-2023
**Facility of Online Registration & Documents verification, confirmation of Application Form for Admission to Seats other than CAP Seats shall be continued till the Cut off date of admission. Applications registered, verified & confirmed through e-Scrutiny Mode or Physical Scrutiny Mode after Last Date i.e. 21-06-2023 shall be considered only for Institute Level/Against CAP Seats.
3 Display of the provisional merit list for Maharashtra State/All India/J & K Migrant candidates on website.
23-06-2023
4 Submission of grievance, if any, for all type of Candidates:
a) For E-Scrutiny Mode selected candidates:
1.Candidate shall raise the Grievance about correction required in the data displayed in provisional merit list through his/her Login..
2.The application of such candidates shall be reverted back to the candidate in his/her Login for rectification. .
3.Candidate shall upload the requisite documents to substantiate the claim for any correction/concession..
4.The status of acceptance/rejection of Grievance raised bycandidate shall be available in candidates Login along with latest receipt cum Acknowledgement..
b) For Physical Scrutiny Mode selected Candidates:
1.Candidate shall submit the Grievance about correction required in the data displayed in provisional merit list by reporting at FC where he has already confirmed his/her application form..
2.Candidate shall submit the requisite documents to substantiate the claim for any correction/concession at FC..
3.FC shall issue the latest receipt cum Acknowledgement.
24-06-2023
27-06-2023
5 Display of the final merit lists of Maharashtra State/All India/ J & K and Ladakh Migrant candidates on website..
29-06-2023

 

New!The Registration Process for A.Y 2023-24 Started. New!Admission registration through mobile app (Android/IOS) will start soon.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. MahaBharti says

  New Admission Start

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड