Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पर्यावरण व हवामान बदल खाते अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

DSTE Goa Bharti 2020

DSTE Goa Bharti 2020 : DSTE पर्यावरण व हवामान बदल खाते अंतर्गत  अध्यक्ष व सदस्य सचिव पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावअध्यक्ष व सदस्य सचिव 
  • शैक्षणिक पात्रता – Masters Degree/ Bachelor’s Degree
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2020 आहे.
  • नोकरीचे ठिकाण – गोवा
  • अधिकृत वेबसाईट – http://dstegoa.gov.in/
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपाध्याय भवन, पुंडलिक देवस्थानच्या मागे, अल्टो-पोरोरिम, बर्डेज, गोवा – 403521

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For DSTE Goa Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3nVP9XY
अधिकृत वेबसाईट : http://dstegoa.gov.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड