विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, गोवा लेखी परीक्षा प्रवेशपत्र

DSTE Exam Goa Hall Ticket

विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण विभाग, गोवा नि मल्टी टास्किंग स्टाफ / शिपाई पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. लेखी परीक्षांचे प्रवेशपत्र अर्जदारांच्या पोस्टल पत्त्यावर पाठविले जात आहे. अर्जदारांनी परीक्षेच्या वेळी त्यांचे परीक्षा प्रवेशपत्र सोबत आणावे. लेखी चाचणी १ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १० ते ११.३० आणि संध्याकाळी ३ ते ४.३० या वेळेत आहे. ज्या अर्जदारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केले परंतु त्यांची परीक्षा प्रवेशपत्र मिळू शकली नाहीत अशा अर्जदारांनी २८ नोव्हेंबर २०१९ ते ३९ नोव्हेंबर २०१९ रोजी स. १०.३० ते १२.३० व दु. २.३० ते सं. ५.०० या वेळेत खालील पत्त्यावर संपर्क साधावा.

पत्ता – कार्यालयात, पहिला मजला, पंडित दीनदयाळ उपाध्याय भवन, पुंडलीक देवस्थान मागे, संजय शाळेजवळ, पर्वरी बार्देश, गोवा

जाहिरात


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप