DRDO RAC दिल्ली भरती २०१९

DRDO RAC Recruitment 2019

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)-RAC दिल्ली येथे वैज्ञानिक बी, वैज्ञानिक अभियंता बी, कार्यकारी अभियंता पदांच्या एकूण २९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०१९ आहे.

  • अर्ज पद्धत्ती -ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – दिल्ली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑगस्ट २०१९  आहे

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  📝 अर्ज करा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप
Close Bitnami banner
Bitnami