DRDO CVRDE मध्ये ११६ पदांकरिता ऑनलाईन अर्ज – मुदतवाढ

DRDO CVRDE Recruitment 2020

DRDO CVRDE Recruitment 2020 : DRDO कॉम्बॅट वाहने संशोधन व विकास आस्थापना (CVRDE) येथे ITI अपरेंटिस ट्रेनी पदाच्या एकूण ११६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च २०२० ३ एप्रिल २०२० (मुदतवाढ) आहे.

  • पदाचे नाव – ITI अपरेंटिस ट्रेनी
  • पद संख्या – ११६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ITI उत्तीर्ण असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ मार्च २०२० ३ एप्रिल २०२० (मुदतवाढ) आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2uGBHAH
ऑनलाईन अर्ज करा : https://rac.gov.in/index.php?lang=en&id=0

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Vinod patil says

    Job is needed.

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप