12 वी, ITI, पदवीधर उमेदवारांना संधी!! संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत 1901 पदांची भरती | DRDO Bharti 2022

DRDO Bharti 2022

DRDO Bharti 2022 Details

DRDO Bharti 2022: DRDO Center for Personal Talent Management (CEPTAM) is published a recruitment notification for the 1901 Vacancies. Interested and eligible candidates can apply for this recruitment. Further details are as follows:-

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, सेंटर फॉर पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट (CEPTAM) अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी, तंत्रज्ञ-ए पदाच्या एकूण 1901 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायच आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे. या भरतीच्या एक्साम पॅटर्न आणि सिल्याबस साठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी, तंत्रज्ञ-ए
 • पद संख्या – 1901 जागा
 • शैक्षणिक पात्रता – B.Sc Or Diploma in Engineering, 12th, ITI (Refer PDF)
 • अर्ज पद्धती – ऑनलाइन
 • वयोमर्यादा – 18 ते 28 वर्षे
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 3 सप्टेंबर 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in

Educational Qualification For DRDO CEPTAM Vacancy 2022 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी B.Sc Degree, Diploma in Relevant Subject/ Discipline
तंत्रज्ञ-ए 12th Class Or equivalent and (ii) Certificate from ITI in Relevant Trade.

Salary Details For DRDO CEPTAM Jobs 2022 

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी Rs 35400-112400
तंत्रज्ञ-ए Rs. 19900-63200

How To Apply For DRDO CEPTAM Application 2022 

 • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • नोकरीच्या रिक्त जागा या विभागातून तपशील www.drdo.gov.in वेबसाईट वर जाहीर केलेल्या आहेत.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For DRDO CEPTAM Bharti 2022

☑️ एक्साम पॅटर्न आणि सिल्याबस साठी येथे  क्लीक करा 
डाउनलोड करा 
📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/YXFNtcr
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://cutt.ly/VXFNROT
✅ हिंदी विज्ञापन
https://cutt.ly/yXF53m0

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
 1. chetan bhamare says

  me iti fitter kile aahe

 2. ranjeet shinde says

  ssc var drdo ka ghet nahi …. tyanchi khup eccha asel …jay hind

 3. [email protected] says

  31 age bharu shkta ka

 4. Gayatri Hiraman Bachhav says

  Civil engineering job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड