Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

DRDO- ऊर्जस्वी पदार्थ उन्नत केंद्र नाशिक येथे वैद्यकीय अधिकारी पदाची भरती

DRDO-ACME Nashik Bharti 2020

DRDO-ACME Nashik Bharti 2020 : DRDO- ऊर्जस्वी पदार्थ उन्नत केंद्र नाशिक येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण नाशिक आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 5 सप्टेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – MBBS
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताजनरल मॅनेजर, एनर्जेटिक मटेरियलसाठी प्रगत केंद्र (एसीईएम), अंबे हिल, ऑप. बी.एम. पथ पेट्रोल पंप, मुंबई आग्रा हायवे, ओझर, नाशिक- 422207
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 सप्टेंबर 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For DRDO-ACME Nashik Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/32VSDjE
अधिकृत वेबसाईट : https://www.drdo.gov.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड