Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

DLL मुंबई भरती २०१९

DLL Mumbai Bharti 2019

लाईटहाउस व लाईटशिप्स महासंचालनालय मुंबई येथे नेव्हिगेशनल असिस्टंट ग्रेड III पदाच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावनेव्हिगेशनल असिस्टंट ग्रेड III
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार इलेक्ट्रॉनिक्स किंवा दूरसंचार किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ताभारत सरकार शिपिंग मंत्रालय, लाईटहाउस व लाईटशिप्स महासंचालनालय, ‘दीप भवन’, एमजी मार्ग, घाटकोपर (पूर्व), मुंबई – ४०००७७
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ सप्टेंबर २०१९
  • दूरध्वनी क्र. – ०२२ २५०६८३९०

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड