Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नागपूर येथे लघुलेखक व इतर विविध पदांकरिता मुलाखती आयोजित | Divisional Police Complaints Authority Nagpur Bharti 2022

Divisional Police Complaints Authority Nagpur Bharti 2022

Divisional Police Complaints Authority Nagpur Bharti 2022 Details 

Divisional Police Complaints Authority Nagpur Bharti 2022: Divisional Police Complaints Authority Nagpur has published a new recruitment notification for the various posts to fill the various vacancies. Eligible candidates may attend the walk-in-interview. Further details are as follows:-

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नागपूर येथे प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत पोलिस अधिकारी, अधीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक  पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 17 ऑगस्ट 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत पोलिस अधिकारी, अधीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक
  • पद संख्या – 09 जागा
  • शैक्षणी पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • नोकरी ठिकाण नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताबैठक हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर
  • मुलाखतीची तारीख – 17 ऑगस्ट 2022
  • अधिकृत वेबसाईट – nagpur.gov.in 

Educational Qualification For Police Complaints Authority Nagpur Bharti 2022

विभाग शैक्षणिक पात्रता
प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक Officials retired from Government Service from Non-Gazetted/Gazetted Category Posts
उच्च श्रेणी लघुलेखक Retired from Group-B Non-Gazetted post, Marathi shorthand speed 120 s.p.m. and typist 40 Sh.P.M. and 100 s.p.m. of English short writing. and Typing 40 S.P.M.
सेवानिवृत पोलिस अधिकारी Retired Gazetted Police Officer with experience in Criminal Investigation work

Selection Process For Divisional Police Complaints Authority Nagpur Jobs 2022

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  2. उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  4. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  5. सदर पदासाठी मुलाखत दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात येईल.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

Police Complaint Authority Nagpur Vacancy 2022

Divisional Police Complaints Authority Nagpur Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Police Complaint Authority Nagpur Recruitment 2022

PDF जाहिरात : https://cutt.ly/JZZMYUX
अधिकृत वेबसाईट – nagpur.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड