जिल्हा रुग्णालय चंद्रपूर भरती २०१९

District Hospital Chandrapur Recruitment 2019

जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ४ डिसेंबर २०१९ पासून प्रत्येक सोमवार ला मुलाखतीकरिता हजर राहावे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – ४४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस किंवा पदव्युत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – ४ डिसेंबर २०१९ पासून प्रत्येक सोमवार ला आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर कार्यालय

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप