Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा रुग्णालय चंद्रपूर सफाई कर्मचाऱ्यांची १९० पदे रिक्त! – District Hospital Chandrapur Bharti 2023

District Hospital Chandrapur Bharti 2023

District Hospital Chandrapur Recruitment 2023 Details 

Patients have been suffering for many years due to unhygienic conditions in the government hospital here. A shocking fact has come to light. The posts of 190 sanitation workers to be filled by contractors in medical colleges and hospitals are lying vacant and these vacancies have not been filled for the last two-and-a-half years. This is having an adverse impact on the health of patients. Pappu Deshmukh, founder president of Jan Vikas Unorganised Workers’ Union, had filed a writ petition in the Nagpur bench of the Bombay High Court in July 2021. Taking cognisance of the writ petition, Justice Prithviraj K. Chavan and Urmila Joshi-Phalke had on October 5, 2023, sent notices to the secretary director of the state medical education department, dean of chandrapur medical college and chandrapur district collector seeking their response within four weeks. The matter is scheduled to be heard next tomorrow (December 3).

 

येथील शासकीय रुग्णालयात अस्वच्छता असल्याने अनेक वर्षांपासून रुग्णांचे हाल होत आहेत. याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये कंत्राटदारामार्फत भरावयाची १९० सफाई कामगारांची पदे रिक्त असून मागील अडीच वर्षांपासून ही रिक्त पदे भरलेली नाहीत. याचा रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे. जनविकास असंघटित कामगार कर्मचारी संघाचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जुलै २०२१ ला एक रीट याचिका दाखल केली होती. या रीट याचिकेची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश पृथ्वीराज के. चव्हाण व उर्मिला जोशी-फाळके यांनी ५ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संचालक तसेच चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना नोटीस पाठवून चार आठवड्यात उत्तर मागितले होते. उद्या (दि.३) या प्रकरणाची पुढील सुनावली होत आहे. देशमुख यांच्यातर्फे अॅड. स्वप्नजीत संन्याल उच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राज्यातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाप्रमाणे चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता शासन निर्णयानुसार कामगारांची भरती गरजेचे आहे. सफाई कामगार, कक्षसेवक, सुरक्षा रक्षक, ऑपरेटर, वाहन चालक, स्वच्छता निरीक्षक, स्वयंपाकी लिपिक इत्यादी पदांवर दरवर्षी ११ महिन्यांसाठी कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली जाते. राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर मे २०२० मध्ये चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने अशी ५६२ कंत्राटी पदे भरण्याकरिता राबविलेल्या निविदा प्रक्रियेत १९० सफाई कामगार व ४५ सुरक्षा रक्षकांचा समावेश होता. यामध्ये निवड झालेल्या कंत्राटदारांना ११ महिन्याचा विलंब करून एप्रिल २०२१ मध्ये काम सुरू करण्याचे लेखी आदेश देण्यात आले.

लेखी आदेश देताना १९० सफाई कामगार व ४५ सुरक्षा रक्षकांच्या पदांची मंजुरी रद्द करण्यात आली. त्यासाठी अर्थ विभागाच्या एका जुन्या शासन निर्णयाचा आधार घेण्यात आला. एक महिन्यानंतर आपल्याच आदेशाला अंशतः केराची टोपली दाखवून सुरक्षा रक्षकांच्या ४५ पदांना पुन्हा मंजूर देऊन सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली. मात्र कोणतेही कारण लागू नसताना १९० सफाई कामगारांची नियुक्ती करण्याचे टाळण्यात आले.

कोविड आपत्तीमध्ये अत्यावश्यक बाब म्हणून प्रसंगी नियम बाजूला ठेवून निर्णय घेण्याचे अधिकार शासनाने आरोग्य विभागाला दिले होते. मात्र कोविडसारख्या आपत्तीमध्ये एका शासन निर्णयाचा आपल्या सोयीने अर्थ लावून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी १९० सफाई कामगारांची पदे रिक्त ठेवली. सध्या ही पदे रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. सात महिन्यांच्या थकीत वेतनाची मागणी करणाऱ्या कामगारांनी संप पुकारल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी सफाई कामगारांची १९० पदे रिक्त ठेवण्यात आल्याचा आरोप जनविकास कामगार संघाचे अध्यक्ष देशमुख यांनी केला आहे.

 


 

District Hospital Chandrapur Bharti 2023: District General Hospital Chandrapur is going to recruit their appointment on contract basis under Maharashtra State AIDS Control Society, Wadala, Mumbai (MSACS), Wadala, Mumbai. The recruitment notification has been issued from the District General Hospital Chandrapur department for interested and eligible candidates. The application is invited for the Medical Officer, Data Manager posts. There are a total of 02 vacancies available to fill with the posts. The employment place for this recruitment is Chandrapur. Applicants apply offline mode for District General Hospital Chandrapur Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their application to the mentioned address before the last date. The last date of submission of the application is the 18th July 2023. For more details about District Hospital Chandrapur Application 2023, visit our website www.MahaBharti.in.Further details are as follows:-

जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, डेटा व्यवस्थापक पदांच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2023 आहे.

 

  • पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी, डेटा व्यवस्थापक
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता
    • वैद्यकीय अधिकारी: MBBS + State Medical Council/NMC Registration
    • डेटा व्यवस्थापक: Graduate in any discipline with Diploma/Certificate in Computer Applications
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
  • वयोमर्यादा – 60 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – सिव्हिल सर्जन कार्यालय, सामान्य रुग्णालय चंद्रपूर, छोटा बाजार, जटपुरा गेटजवळ, चंद्रपूर पिन ४४२४०१.
  • अधिकृत वेबसाईट – chanda.nic.in

General Hospital Chandrapur Recruitment 2023 Details 

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 01 पद
डेटा व्यवस्थापक 01 पद

Educational Qualification For District General Hospital Vacancy 2023

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी अत्यावश्यक पात्रता –
संबंधित राज्य वैद्यकीय परिषद/NMC कडून वैध नोंदणीसह एमबीबीएसवांछनीय  –
फील्ड सेटिंग्जमध्ये एचआयव्ही/एड्स प्रोग्राममध्ये कामाचा अनुभव. MD मेडिसिन/डिप्लोमा इन मेडिसिन असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
आवश्यक अनुभव –
६ महिन्यांचा अनुभव. क्लिनिकल विषयातील पदव्युत्तर पदवीधरांचाही विचार केला जाईल. संगणक, एमएस ऑफिसचे चांगले कामकाजाचे ज्ञान.
डेटा व्यवस्थापक अत्यावश्यक पात्रता –
कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्समधील डिप्लोमा/ सर्टिफिकेटसह कोणत्याही शाखेतील पदवीधर (मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून)वांछनीय  –
डेटा मॅनेजमेंटमधील कामाचा अनुभव आणि आरोग्याशी संबंधित सॉफ्टवेअरचे कामकाजाचे ज्ञान.
आवश्यक अनुभव –
सांख्यिकी/गणित मध्ये पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधारकांना प्राधान्य दिले जाईल. फील्ड सेटिंग्जमध्ये एचआयव्ही/एड्स कार्यक्रमात कामाचा अनुभव.

Salary Details For District General Hospital Chandrapur Recruitment 2023

पदाचे नाव वेतन
वैद्यकीय अधिकारी Rs.72,000/- per month
डेटा व्यवस्थापक Rs. 21,000/- per month

How To Apply For Civil Hospital Chandrapur Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक अर्हता व अनुभवासंबंधीच्या प्रमाणपत्रासह सिव्हिल सर्जन कार्यालय, सामान्य रुग्णालय चंद्रपूर, छोटा बाजार, जटपुरा गेटजवळ, चंद्रपूर पिन ४४२४०१ अर्ज कार्यालयीन वेळेत सादर करावा.
  • उशीराने प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उपजिल्हाधिकारी रोहयो कार्यालयामध्ये प्राप्त होणा–या अर्जाची छाननी करण्यात येईल व छाननी अंती प्राप्त झालेले अर्जाची नामांकने मुळ कागदपत्रासह खालील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे शासनास सादर करण्यात येतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ICAR- Central Institute for Cotton Research Bharti 2023 | www.cicr.org.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/qszP0
✅ अधिकृत वेबसाईट
chanda.nic.in

 

 

District General Hospital Chandrapur Bharti 2023 Details

? Name of Department District General Hospital Chandrapur
? Recruitment Details District General Hospital Chandrapur Recruitment 2023
? Name of Posts Medical Officer, Data Manager
? No of Posts 02 Vacancies
? Job Location Chandrapur
✍? Application Mode Offline
✉️ Address  Civil Surgeon’s Office, General Hospital, Chandrapur Chota Bazar, Near Jatpura Gate, Chandrapur, District Chandrapur-442401
✅ Official WebSite chanda.nic.in

Educational Qualification For District General Hospital Chandrapur Recruitment 2023

Qualification
  • Medical Officer: MBBS + State Medical Council/NMC Registration
  • Data Manager: Graduate in any discipline with Diploma/Certificate in Computer Applications

Age Criteria For District Hospital Chandrapur Jobs 2023

Age Limit   60 Years

District Hospital Chandrapur Recruitment Vacancy Details

Technical Supervisor 02 Vacancies

All Important Dates | @chanda.nic.in Recruitment 2023

⏰ Last Date  18th July 2023

General Hospital Chandrapur Bharti Important Links

Full Advertisement जाहिरात
✅ Official Website CLICK HERE

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

8 Comments
  1. Dr. रोहित says

    वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी कुठे अर्ज करणे अपेक्षित आहे,जिल्हा शल्य चिकित्सक कडे करावं लागेल का?????

  2. Sonali says

    Lab technician requirement ..pls tell me

  3. Samir borkute says

    Job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड