Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मानधनावर डॉक्टरांसह सहाय्यक भरती – District Civil Hospital Nashik Bharti 2023

District Civil Hospital Nashik Bharti 2023

District Civil Hospital Nashik Bharti 2023

 

नाशिक महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ५६ डॉक्टर व ४० सहय्यक मनुष्यबळ, अशा एकूण ९६ जागा मानधनावर सहा महिने भरण्यासाठी दोन कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. शहरात महापालिकेचे पाच मोठे रुग्णालये व ३० शहरी आरोग्य केंद्रे आहेत. त्यात आता नवीन १०५ आरोग्य उपकेंद्र सुरू केली जाणार आहेत. वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत असले तरी मनुष्यबळाचा तुटवडा आहे. विशेष तज्ज्ञांसह डॉक्टरांची १८९ पदे मंजूर आहेत. त्यातील ६५ डॉक्टर कार्यरत आहेत. त्यामुळे रुग्णांना सेवा पुरविण्यासाठी मानधनावर डॉक्टर भरण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

सध्या मनुष्यबळाची कमतरता भासू नये, यासाठी ४५ डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने भरतीप्रक्रिया सुरू आहे. शासनाने दिलेल्या परवानगीनुसार ८४ डॉक्टर भरले जाणार होते; मात्र ही प्रक्रिया लांबणीवर पडली. त्यामुळे ५६ डॉक्टरांसह ९६ पदे मानधनावर भरली जाणार आहे. त्यासाठी खर्चाला मंजुरी देण्यात आली.

 

सहा महिन्यांसाठी भरती असेल. त्यासाठी दोन कोटी ३८ लाख ५० हजार रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांना ४० हजार ते ७५ हजारांपर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. ४६ डॉक्टर्ससाठी एक कोटी ९२ लाख ९० हजार रुपये, २० स्टाफ नर्ससाठी २४ लाख रुपये, तर वीस एएनएमसाठी २१ लाख ६० हजार रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली.

 


 

District Civil Hospital Nashik Bharti 2023: District Civil Surgeon, District Civil Hospital Nashik invites applications from eligible candidates for the “ICTC Counselor” post for their appointment on a contract basis under Maharashtra State AIDS Control Society, Wadala, Mumbai (MSACS), Wadala, Mumbai. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 12th of June 2023. The official website of District Civil Hospital Nashik is nashik.gov.in. More details are as follows:-

MSACS Nashik Bharti 2023

जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, नाशिक अंतर्गत “ICTC समुपदेशक” पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुन 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावICTC समुपदेशक
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • वयोमर्यादा – 62 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा सिव्हिल सर्जन, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, प्रशासकीय इमारत, त्र्यंबकरोड, गोल्फ क्लब मैदानाजवळ, नाशिक जिल्हा. नाशिक पिन कोड 422002
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख12 जुन 2023
  • अधिकृत वेबसाईट – nashik.gov.in

District Civil Hospital Nashik Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
ICTC समुपदेशक 02 पदे

Educational Qualification For District Civil Hospital Nashik Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ICTC समुपदेशक Graduate degree holder in Psychology/Social Work/Sociology/Anthropology/Human Development/ Nursing with 3 Years of experience in counseling/educating under the National Health Programme  Or 

Post graduate in Psychology/ Social work/ Sociology/Anthropology/Human development/Nursing 

Salary Details For District Hospital Nashik Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
ICTC समुपदेशक Rs. 21,000/- per month

How To Apply For Civil Hospital Nashik Bharti 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज नोंदणीकृत/स्पीड पोस्टद्वारे पाठवले जाऊ शकतात किंवा वैयक्तिकरित्या सबमिट केले जाऊ शकतात
  • अर्ज फक्त A4 आकाराच्या कागदावर सादर करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2023 आहे.
  • या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • छाननी केल्यानंतर, नियोजित तारखेला प्राप्त झालेले अर्ज, शॉर्ट-लिस्टेड उमेदवारांना लेखी परीक्षा/मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

District Civil Hospital Nashik Vacancy details 2023 – Eligibility Criteria

District Civil Hospital Nashik Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For District Hospital Nashik Recruitment 2023 | nashik.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/jptJX
✅ अधिकृत वेबसाईट nashik.gov.in

 

District Civil Surgeon, District Civil Hospital Nashik is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Offline applications are invited for ICTC Counselor posts. There are a total of 02 vacancies available to fill. The job location for this recruitment is Nashik. Interested and eligible candidates can apply Offline mode for District Civil Hospital Nashik Recruitment 2023. Candidates can apply before the last date. The last date for submission of the application is the 12th of June 2023. For more details about Civil Hospital Nashik  Jobs 2023, and MSACS Nashik Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

District Civil Hospital Nashik Bharti 2023 Details

???? Name of Department District Civil Surgeon, District Civil Hospital Nashik
???? Recruitment Details District Civil Hospital Nashik Recruitment 2023
???? Name of Posts ICTC Counselor
???? No of Posts 02 Vacancies
???? Job Location Nashik
✍???? Application Mode Offline
✉️ Address District Civil Surgeon, District Civil Hospital, Administrative Building, Trimbakrod, Near Golf Club Grounds, Nashik District. Nashik Pin Code 422002
✅ Official WebSite nashik.gov.in

Educational Qualification For District Civil Hospital Nashik Recruitment 2023

ICTC Counselor Graduate degree holder in Psychology/Social Work/Sociology/Anthropology/Human Development/ Nursing with 3 Years of experience in counseling/educating under the National Health Programme  Or 

Postgraduate in Psychology/ Social work/ Sociology/Anthropology/Human Development/Nursing 

Age Criteria For District Civil Hospital Nashik Jobs 2023

ICTC Counselor
  • The upper age limit is 60 years as of the date of the Advertisement.
  • Continuation will be applicable for up to 62 years for contractual service.
 Civil Hospital Nashik Recruitment Vacancy Details
ICTC Counselor 02 Vacancies

All Important Dates For District Hospital Nashik Recruitment 2023

⏰ Last Date 12th of June 2023

District Civil Hospital Nashik Bharti Important Links

???? Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Madhuri Chandar Mahale says

    ANM Vacancy job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड