Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

धनलक्ष्मी बँक भरती २०१९

Dhanlakshmi Bank Recruitment 2019

धनलक्ष्मी बँक येथे मुख्य व्यवस्थापक / वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक / व्यवस्थापक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावमुख्य व्यवस्थापक / वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक / व्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता
    • मुख्य व्यवस्थापक / वरिष्ठ व्यवस्थापक पदांकरिता – उमेदवार एमबीए असावा.
    • सहाय्यक व्यवस्थापक / व्यवस्थापक पदांकरिता – उमेदवार एलएलबी असावा.
  • वयोमर्यादा
    • मुख्य व्यवस्थापक / वरिष्ठ व्यवस्थापक पदांकरिता – उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.
    • सहाय्यक व्यवस्थापक / व्यवस्थापक पदांकरिता – उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज करण्याचा पत्ता[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात     अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड