माहिती व जनसंपर्क संचालनालय येथे नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा! | DGIPR Mumbai Bharti 2024

DGIPR Mumbai Offline Application 2024

DGIPR Mumbai Bharti 2024

DGIPR Mumbai Bharti 2024: DGPIR Mumbai (Directorate of Information & Public Relations Mumbai) is Inviting Applications for Retired officers” from Government/Semi-Government service or from the post of Under Secretary in the Law and Justice Department of the Ministry or from equivalent positions for preparing the list for “restricted work” under the service contract system. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Mumbai. Applicants can apply before the last date. The last date for submission of application is (10 days) 05th of October 2024. For more details about DGIPR Mumbai Bharti 2024,visit our website www.MahaBharti.in 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई अंतर्गत विधी व न्यायविषयक विवक्षित कामासाठी शासकीय/निमशासकीय सेवेतून अथवा मंत्रालयातील विधी व न्याय विभागातील अवर सचिव पदावरून अथवा समकक्ष पदावरून सेवा निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची सेवा करार पध्दतीने विवक्षित स्वरुपाचे कामासाठी नामिकासूची तयार करण्याकरिता 01 रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख (10 दिवस) 05 ऑक्टोबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव – अवर सचिव पदावरून अथवा समकक्ष पदावरून सेवानिवृत्त अधिकारी
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • वयोमर्यादा – ५९ ते ६४ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – नवीन प्रशासकीय भवन, १७ वा मजला, आस्थापना शाखा, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई – ४०० ०३२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  (10 दिवस) 05 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://dgipr.maharashtra.gov.in/

DGPIR Mumbai Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
सेवानिवृत्त अधिकारी 01

Educational Qualification For DGPIR Mumbai Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सेवानिवृत्त अधिकारी उमेदवार मंत्रालयातील विधी व न्याय विभागातील अवर सचिव पदावरून अथवा समकक्ष पदावरील, विधी व न्याय विभागातील कामाची माहिती असलेल्या संबंधित पदाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असावा.

How To Apply For DGPIR Mumbai Application 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  (10 दिवस) 05 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For dgipr.maharashtra.gov.in Bharti 2024

📑  PDF जाहिरात https://shorturl.at/so2s8
📑  PDF जाहिरात (शुद्धिपत्रक) https://shorturl.at/ygeJH 
✅ अधिकृत वेबसाईट https://dgipr.maharashtra.gov.in/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड