Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

वैध मापन शास्त्र यंत्रणा गोवा भरती २०१९

Dept of Legal Metrology Goa Recruitment 2019

वैध मापन शास्त्र यंत्रणा गोवा येथे विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावजूनियर स्टेनोग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हीजन लिपिक जूनियर स्टेनोग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हीजन लिपिक.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावे)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – लेगल मेट्रोलॉजी भवन, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या पुढे, एअर इंडिया कॉलनी जवळ, गृहनिर्माण बोर्ड, पी. ओ. ऑल्टो-पोरव्होरिम, पोरव्होरिम, बर्डेज, गोवा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड