Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कायदेशीर मेटोलॉजी विभाग भरती २०१९

Department of Legal Metology Recruitment 2019

कायदेशीर मेटोलॉजी विभाग भरती २०१९ येथे कायदेशीर निरीक्षक मेट्रोलॉजी, कनिष्ठ स्टेनोग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हीजन लिपिक पदांच्या १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावनिरीक्षक कायदेशीर मेट्रोलॉजी, कनिष्ठ स्टेनोग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हीजन लिपिक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचवी.)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • वयोमर्यादा
    • खुल्या प्रवर्गासाठी – ४५ वर्षे
    • ओबीसी प्रवर्गासाठी – ४८ वर्षे
    • एस. सी. / एस. टी. प्रवर्गासाठी – ५० वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  लेगल मेट्रोलॉजी, कायदेशीर मेट्रोलॉजी भवन, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या शेजारी, एअर इंडिया कॉलनी जवळ गृहनिर्माण बोर्ड पी.ओ. अल्टो-पोर्व्होरिम, पोर्व्होरिम, बार्देझ, गोवा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात      अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड