Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांगली भरती २०१९

Deccan Education Society Sangli Recruitment 2019

डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांगली अंतर्गत विलिंग्डन महाविद्यालय, सांगली व चिंतामणराव व्यापार महाविद्यालय सांगली येथे शिक्षक, सहाय्यक शिक्षक, शारिरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदांच्या १०६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख २४ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक, सहाय्यक शिक्षक, शारिरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल
  • नोकरी ठिकाण – सांगली, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – विलिंग्डन महाविद्यालय, सांगली
  • मुलाखतीची तारीख – २४ ऑगस्ट २०१९ (सकाळी १०.०० वाजता.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात     अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड