Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ भरती २०२०

DBSKKV Ratnagiri Recruitment 2020

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ येथे सहाय्यक संशोधन अभियंता, संशोधन सहकारी, तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक संशोधन अभियंता, संशोधन सहकारी, तांत्रिक सहाय्यक
  • पद संख्या – ४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – CAET, दापोली (जि. रत्नागिरी)
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – aicrp.petdapoli@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात – अर्ज अधिकृत वेबसाईट

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड