Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

CRWC अंतर्गत वरिष्ठ सल्लागार पदाच्या भरती करिता नवीन जाहिरात

CRWC Bharti 2020

CRWC Bharti 2020 : सेंट्रल रेलसाईड वेअरहाऊस कंपनी लिमिटेड अंतर्गत वरिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण 19 (4 महाराष्ट्र) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववरिष्ठ सल्लागार
  • पद संख्या – 19 जागा (4 महाराष्ट्र)
  • शैक्षणिक पात्रता – Retired Employees
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज पाठविण्याचा पत्तावरिष्ठ व्यवस्थापक (एचआर), सीआरडब्ल्यूसी मर्यादित, तळ मजला, सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन इमारत, नवीन दिल्ली – 110001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2020 आहे.

रिक्त पदांचा तपशील – CRWC Vacancies 2020

CRWC Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For CRWC Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3kjuc7e
अधिकृत वेबसाईट : www.crwc.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड