CRPF अंतर्गत 1458 रिक्त पदांची भरती सुरु!! 10+2 उत्तीर्णांना संधी – CRPF Bharti 2023
CRPF Bharti 2023
CRPF Bharti 2023 Details
CRPF Bharti 2023: CRPF (Central Reserve Police Force) is going to reruit for the 1458 vacancies to fill with the “Assistant Sub Inspector (Steno), Head Constable (Ministerial)” posts. Eligible candidates can apply before the 25th of January 2023 31 जानेवारी 2023. The official website for CRPF is crpf.gov.in. Further details are as follows. For Updates keep visiting MahaBharti.in:-
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत “सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो), हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद)“ पदांच्या एकूण 1458 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख
25 जानेवारी202331 जानेवारी 2023आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC अंतर्गत लिपिक आणि अन्य 8211 पदांची नवीन भरती सुरु- त्वरित अर्ज करा!
✅SSC MTS 11409 पदांची भरती सुरु - 10 वी पास उमेदवारांना मोठी संधी
✅3628 पदांच्या तलाठी भरतीला मान्यता –नवीन आदेश प्रकाशित
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो), हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद)
- पद संख्या – 1458 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख -31 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.crpf.gov.in
CRPF Bharti 2023 – Important Dates
CRPF Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) | 143 पदे |
हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) | 1315 पदे |
Educational Qualification For CRPF Head Constable Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) | Candidates must have passed Intermediate (10+2) or equivalent Exam from a board or university recognized by Central or State Government. |
हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) | Candidates must have passed Intermediate (10+2) or equivalent Exam from a board or university recognized by Central or State Government. |
Salary Details For Central Reserve Police Force Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) | Rs. 29200 – 92300/- |
हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) | Rs. 25500 – 81100/- |
How To Apply For Central Reserve Police Force Jobs 2023
- सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे.
- तपशीलवार सूचना CRPF वेबसाइट http://www.crpf.gov.in वर उपलब्ध असेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For CRPF Job Vacancy 2023
- Computer Based Test
- Skill Test (Skill Test will be conducted in English and Hindi only)
- Physical Standard Test
- Documents verihcation
- Medical Test.
CRPF Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For CRPF Application 2023
|
|
???? PDF जाहिरात |
shorturl.at/swLX8 |
???? ऑनलाईन अर्ज करा |
shorturl.at/fqV26 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.crpf.gov.in |
Rudra swami Sar job pahije
Sir B.A. graduation valana nahi ahe ka he job