Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कोव्हीड केअर सेंटर लातूर येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु

COVID Care Center Latur Bharti 2020

COVID Care Center Latur Bharti 2020 : COVID Care Center Latur published an advertisement For various vacancies in Latur Region. There are total 34 vacancies under this Bharti process. For Details about this recruitment are given below. 

कोव्हीड केअर सेंटर लातूर येथे डॉक्टर, आरएमओ, नर्सिंग स्टाफ, रिसेप्शनिस्ट, पॅथॉलॉजी, सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी / सफाई कामगार पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे.

सध्या हि भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावडॉक्टर, आरएमओ, नर्सिंग स्टाफ, रिसेप्शनिस्ट, पॅथॉलॉजी, सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी / सफाई कामगार
  • पद संख्या – 34 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन ई-मेल
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, अंबाजोगाई रोड, लातूर
  • मुलाखतीची तारीख – हि भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

रिक्त पदांचा तपशील – COVID Care Center Latur Vacancies 2020

COVID Care Center Latur Bharti 2020
COVID Care Center Latur Bharti 2020 Details

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For COVID Care Center Latur Bharti 2020

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Ragini kamble says

    Peyment kiti aahe staff nurse sathi

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड