Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

College of Pharmacy Paniv Bharti 2021

कॉलेज ऑफ फार्मसी, पानीव भरती 2021

College of Pharmacy Paniv Recruitment 2021 details 

College of Pharmacy Paniv Bharti 2021: College of Pharmacy Paniv has published the recruitment notification for interested and eligible candidates. Application is invited for the Principal, Assistant Professor, Lecturer, Lab Technician, Lab Attendant, Accountant, Store Keeper post. there are total of 20 vacancies for fill this post. Interested and eligible candidates may send their application form on given address. More detail are given below

कॉलेज ऑफ फार्मसी, पानीव येथे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा परिचर, लेखापाल, स्टोअर कीपर, सहाय्यक प्राध्यापक, क्लिनिकल प्रशिक्षक पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) /ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2021 आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा परिचर, लेखापाल, स्टोअर कीपर, सहाय्यक प्राध्यापक, क्लिनिकल प्रशिक्षक
  • पद संख्या – 20 जागा
  • शैक्षणिक पात्रता – D.Pharm, B.Pharm, Ph.D, SSC, M.sc, MCA, B.com (अधिक माहितीकरीता मूळ जाहिरात वाचावी )
  • नोकरी ठिकाण – पानिव जिल्हा. सोलापूर
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन(ई-मेल) / ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता  – [email protected]
  • अर्ज करण्याचा पत्ता – श्रीराम शिक्षण संस्था फार्मसी पाणिव ता. माळशिरस  जि.सोलापूर-413113
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2021 आहे.

College of Pharmacy Paniv Bharti 2021

College of Pharmacy Paniv Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत जाहिरात

PDF जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड