Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कृषि महाविद्यालय नागपूर भरती २०१९

College of Agriculture Nagpur Recruitment 2019

कृषि महाविद्यालय नागपूर येथे पशुपालक पदाच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. मुलाखतीची तारीख ४  सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – पशुपालक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ४ वी पास असावा.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताअसोसिएट डीन कॉलेज ऑफ एग्रीकल्चर, नागपूर
  • मुलाखतीची तारीख – ४  सप्टेंबर २०१९ (सकाळी ११.०० वा)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड