Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कोचिन शिपयार्ड भरती २०१९

Cochin Shipyard Recruitment 2019

कोचिन शिपयार्ड लिमिटेड येथे सेनेटरी-कम-आरोग्य निरीक्षक, सुरक्षा सहाय्यक, फायरमॅन पदाच्या एकूण १३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सेनेटरी-कम-आरोग्य निरीक्षक, सुरक्षा सहाय्यक, फायरमॅन.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार SSLC आणि १२ वी पास असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • फीस – रु. १०० /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २ ऑक्टोबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   ऑनलाईन अर्ज करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड