Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सिव्हिल हॉस्पिटल रायगड भरती २०१९

Civil Hospital Raigad Bharti 2019

सिव्हिल हॉस्पिटल रायगड येथे वैद्यकीय अधिकारी पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १५ व ३० डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व आरक्षित प्रवर्गासाठी ४३ वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण – रायगड
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड, अलिबाग, प्रशिक्षण केंद्र अलिबाग
  • मुलाखतीची तारीख – १५ व ३० डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड