Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सिव्हिल हॉस्पिटल बुलढाणा भरती २०१९

Civil Hospital Buldhana Recruitment 2019

सिव्हिल हॉस्पिटल बुलढाणा येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. मुलाखतीची तारीख १० डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS असावा.
  • वयोमर्यादा– उमेदवाराचे वय ६० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. ३६,०००/-
  • नोकरी ठिकाण – बुलढाणा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – सिव्हिल सर्जन कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, बुलढाणा, प्रबोधन शाळेजवळ, भोंडे चौक, बुलढाणा
  • मुलाखतीची तारीख – १० डिसेंबर २०१९ (सकाळी ११.०० वा)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड