Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सिव्हील हॉस्पीटल अहमदनगर भरती २०१९

Civil Hospital Ahmednagar Bharti 2019

सिव्हील हॉस्पीटल अहमदनगर येथे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट पदांच्या २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाववरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS / डिग्री (फार्मसी ).
  • वयोमर्यादा – उमेदवारचे वय १८ वर्षे ते ६० वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – सिव्हिल सर्जन कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड