Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लि पुणे भरती २०१९

Chhatrapati Sahakari Sakhar Karkhana Pune Bharti 2019

श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लि, भवानीनगर, पुणे  येथे फायनान्स मॅनेजर, पर्चेस ऑफिसर, फायनान्स अकौंटंट पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – फायनान्स मॅनेजर, पर्चेस ऑफिसर, फायनान्स अकौंटंट
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम.,/ एम. कॉम., एमबी.ए अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती– ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लि, भवानीनगर, तालुका : इंदापूर, जिल्हा : पुणे 
  • अधिकृत वेबसाईट – www.shrichhatrapatisugar.org

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड