Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

चंद्रपूर पोलीस लेखी परीक्षेसाठी अंतिम गुणतालिका यादी! – Chandrapur Police Bharti result 2022 Check Online

Chandrapur Police Bharti 2022 Result

Chandrapur Police Bharti Written Exam  Merit List

Chandrapur Police Bharti 2022 Result: A, B, C, D answer sheet of the written test conducted on 26/03/2023 for a total of 81 vacant posts in Chandrapur District Police Force Establishments above Driver Police Constable Recruitment 2021 and accordingly the interim mark sheets received by the candidates will be published on the same day. In it, the candidates were informed to register their objections/objections within 24 hours if they have any objections/objections. Accordingly, the A, B, C, D answer list of the written examination published on 26/03/2023 and the interim mark sheet received by the candidates accordingly, as objections / objections were received from the candidates on some questions, the final A, B, C, of the written examination was confirmed

उपरोक्त विषयान्वये चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापने वरील चालक पोलीस शिपाई भरती सन २०२१ मधील एकुण ८१ रिक्त पदांकरीता दिनांक २६/०३/२०२३ रोजी घेण्यात आलेले लेखी परिक्षाची A, B, C, D उत्तरतालीका आणि त्यानुसार उमेदवारांना प्राप्त झालेले अंतरिम गुणपत्रिका त्याच रोजी प्रसिध्द करण्यात येवुन त्यात उमेदवारांना काही आक्षेप / हरकत असल्यास, त्याबाबत २४ तासात त्यांचे आक्षेप / हरकत नोंद करण्याबाबत कळविण्यात आले होते.
त्या अनुषंगाने दिनांक २६/०३/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेले लेखी परिक्षाची A, B, C, D उत्तरतालीका आणि त्यानुसार उमेदवारांना प्राप्त झालेले अंतरिम गुणपत्रिकावर काही प्रश्नांवर उमेदवारांकडुन आक्षेप / हरकत प्राप्त झाल्याने त्याची खात्री करण्यात येवुन लेखी परिक्षाची अंतिम A, B, C, D उत्तरतालीका आणि त्यानुसार उमेदवारांना प्राप्त झालेले अंतिम गुणपत्रिका गुणपत्रिका उमेदवारांच्या माहिती करीता चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या www.chandrapurpolice.gov.in या संकेतस्थळावर तसेच पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथील नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर सुध्दा प्रसिध्द करण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सहपत्र :- लेखी परिक्षा अंतिम गुणपत्रिका व A, B, C, D उत्तरतालीका


Chandrapur Police Bharti 2022 Physical Test Marklist

Chandrapur Police Driver Bharti result 2022 – Maharashtra Chandrapur Police Bharti result 2022 is published today. The Physical Examinations Result of 2nd Jan 2023 To 10th Jan 2023 is declared now. Those candidates who are qualified for Chandrapur Police Bharti Skill Test is given in below PDF. Chandrapur Police Driver Bharti skill test is conducted from 9th January 2023 .

चंद्रपूर चालक येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा .तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

  • Name : Chandrapur Physical Exam Result 2023 –चंद्रपूर
  • Exam Date : 2nd, 3rd, 4th and 5th Jan 2023

चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती २०२१ मध्ये एकुण ८१ चालक पोलीस शिपाई पदासाठी सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रिया मध्ये दिनांक ९ जानेवारी २०२३ पासुन घेण्यात येणारे कौशल्य चाचणी ( Driving Test) करीता पात्र झालेले उमेदवाराची निवड यादी सोबत जोडली आहे.

सदरची निवड यादी ही शारिरीक चाचणी मध्ये ५० टक्के गुण घेवुन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधुन १:१० या प्रमाणात बसणाऱ्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या जातीनिहाय प्रवर्गात उपलब्ध असलेल्या जागांनुसार व समांतर आरक्षण — निकषांनुसारच उमेदवारांना पुढील कौशल्य चाचणी करीता पात्र ठरविण्यात आले आहे.

पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

कौशल्य चाचणी करीता पात्र उमेदवारांना हार्दीक शुभेच्छा !

तारखेनुसार निकालाच्या लिंक खाली दिलेल्या आहे: 

चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती २०२१ कौशल्य चाचणी ( Driving Test) करीता पात्र झालेले उमेदवाराची निवड यादी

☑️ चंद्रपूर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती – २०२१ लेखी परीक्षा करीता पात्र उमेदवारांची यादी : १५ फेब्रुवारी २०२३ Download |  View


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड