Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

केंद्रीय रेशीम बोर्ड भरती २०१९

Central Silk Board Recruitment 2019

केंद्रीय रेशीम बोर्ड बेंगलुरु येथे संचालक, वैज्ञानिक, उपसंचालक पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन  पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – संचालक, वैज्ञानिक, उपसंचालक.
  • नोकरी ठिकाण – बेंगलुरु
  • अर्ज पद्धती -ऑनलाईन/ ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – सदस्य सचिव केंद्रीय रेशम बोर्ड, सीएसबी कॉम्प्लेक्स , बी.टी. एम लेआउट, मदिवाता, बेंगलुरु – ५६० ०६८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   ? ऑनलाईन अर्ज करा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड