Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत “या” 04 पदांसाठी भरती सुरु; थेट मुलाखतीद्वारे!!| Central Railway Nagpur Bharti 2024

Central Railway Nagpur Bharti 2024

Central Railway Nagpur Bharti 2024

Central Railway Nagpur Bharti 2024: Central Railway Nagpur is going to conducted new recruitment for the posts of “Contract Medical Practitioner”. There are total of 04 vacancies are available. The job location for this recruitment is Nagpur. Eligible candidates may attend the walk-in-interview. Walk-in interview will be held on the 15th of January 2024. The official website is Central Railway Nagpur is www.cr.indianrailways.gov.in. For more details about ,Central Railway Nagpur Bharti 2024 visit our website www.MahaBharti.in.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामध्ये पूर्णवेळ तत्त्वावर “कंत्राटी मेडिकल प्रॅक्टिशनर” पदाच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकंत्राटी मेडिकल प्रॅक्टिशनर
  • पदसंख्या04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – मध्य रेल्वे, हॉस्पिटल सभागृह, किंग्जवे, नागपूर – ४४०००१
  • मुलाखतीची तारीख15 जानेवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

Central Railway Nagpur Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
कंत्राटी मेडिकल प्रॅक्टिशनर 04 पदे

Selection Process For Central Railway Nagpur CMP Recruitment 2024

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने दिलेल्या दिनांकास व वेळेत उपस्थित रहावे लागेल.
  • उमेदवारांनी तोंडी परीक्षेसाठी नागपुरात १ दिवसापेक्षा जास्त काळ राहण्याच्या तयारीत यावे. इंटरव्ह्यूसाठी उमेदवारांना निवास व इतर सुविधा पुरवल्या जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी मुलाखतीला आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी.
  • मुलाखतीची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.
  • कृपया संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या तपशीलवार अधिसूचनेसाठी भेट द्या.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For cr.indianrailways.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/eluAQ
✅ अधिकृत वेबसाईट https://cr.indianrailways.gov.in/

Central Railway Nagpur Bharti 2023 

Central Railway Nagpur Bharti 2023: Central Railway Nagpur is going recruit 14 vacant posts to fill “Engineer, Contract Medical Practiotioner (GDMO), Contract Medical Practioner (Physician), Contract Medical Practioner (Surgeon) & ENT ” posts. Interested and eligible candidates may attend the walk in interview at the given mentioned address on the 25th of Sep 2023.  For Engineers vacancies candidates must submit Application form before last date 30th September 2023. The official website is Central Railway Nagpur is www.cr.indianrailways.gov.in. Further details are as follows:-

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात पूर्णवेळ आधारावर अभियंता, कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (जीडीएमओ आणि स्पेशालिस्ट) या पदावर नियुक्तिसाठी ओपन मार्केट आणि रेल्वे / केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवानिवृत्त डॉक्टरांचा वॉक-इन-इंटरव्हू आयोजित करण्यात येत आहे. सर्व इच्छुक अर्जदारांना सल्ला देण्यात येते की त्यांनी शिक्षण/ जन्म/ जात/ अनुभव प्रमाणपत्रे, निवृत्तीवेतनधारक ओळखपत्र आणि पीपीओ (केवळ निवृत्त डॉक्टरांसाठी) मूळ आणि दोन संच साक्षांकित झेरॉक्स प्रती आणि ८ अलीकडील पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह वॉक-इन- इंटरव्ह्यूसाठी २५/०९/२०२३ रोजी १०:०० ते १३:०० वाजायच्या दरम्यान सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल ऑडिटोरियम, किंग्सवे, नागपूर – ४४०००१ येथे उपस्थित राहावे. तसेच अभियंता पदाच्या १० जागांसाठी भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांनी ३० सप्टेंबर २०२३  अर्ज करावेत. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावअभियंताकॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (GDMO), कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (फिजिशियन), कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (सर्जन), ENT
  • पद संख्या – १४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल ऑडिटोरियम, किंग्सवे, नागपूर – ४४०००१
  • मुलाखतीची तारीख30 Sep 2023
  • अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in

Central Railway Nagpur Recruitment 2023 

पदाचे नाव पदसंख्या 
Engineer  10 पदे
कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (GDMO) 03 पदे
कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (फिजिशियन) 01 पद
कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर (सर्जन) & ENT  01 पद + 01 पद

Central Railway Nagpur Jobs 2023 – Important Documents 

  1. शिक्षण / जन्म / जात / अनुभव प्रमाणपत्रे
  2. निवृत्तीवेतनधारक ओळखपत्र
  3. पीपीओ (केवळ निवृत्त डॉक्टरांसाठी) मूळ आणि दोन संच साक्षांकित झेरॉक्स प्रती
  4. ८ अलीकडील पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह

Selection Process For Central Railway Nagpur Notification 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने दिलेल्या दिनांकास व वेळेत उपस्थित रहावे लागेल.
  • उमेदवारांनी तोंडी परीक्षेसाठी नागपुरात १ दिवसापेक्षा जास्त काळ राहण्याच्या तयारीत यावे. इंटरव्ह्यूसाठी उमेदवारांना निवास व इतर सुविधा पुरवल्या जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी मुलाखतीला आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी.
  • मुलाखतीची तारीख २५/०९/२०२३ / ३० सप्टेंबर २०२३ आहे.
  • कृपया संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या तपशीलवार अधिसूचनेसाठी भेट द्या.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Central Railway Nagpur Application 2023 | cr.indianrailway.gov.in Recruitment 2023

✅ PDF जाहिरात
https://shorturl.at/fwILP
✅ अधिकृत वेबसाईट
cr.indianrailways.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

13 Comments
  1. माळु अंबादास कु़ंभारी says

    No sir

  2. rohan ravindra bavdhankar says

    please kindly job for me computer operator

  3. Emran sheikh says

    Yes 12th

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड