Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सेंट्रल एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मुंबई येथे 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा | Central Employment Exchange Mumbai Bharti 2022

Central Employment Exchange Mumbai Bharti 2022

Central Employment Exchange Mumbai Recruitment 2022 Details

Central Employment Exchange Mumbai Bharti 2022: The recruitment notification has been declared from the respective department for the Vocational Instructor posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

सेंट्रल एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मुंबई अंतर्गत व्यावसायिक प्रशिक्षक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – व्यावसायिक प्रशिक्षक
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – डॉ. एस. के. कुशवाह, कार्यालय प्रमुख, नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर फॉर डिफरंटली एबल्ड, N.S.T.I. कॅम्पस, व्ही.एन. पुरव मार्ग. चुनाभट्टी, मुंबई-400022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.ncs.gov.in 

How To Apply For Central Employment Exchange Jobs 2022

  1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया आलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया आलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Central Employment Exchange Mumbai Bharti 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/LD4GGqJ
✅ Official Website www.ncs.gov.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड