Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जनगणना कार्यालय मुंबई भरती २०१९

Census India Recruitment 2019

जनगणना कार्यालय महाराष्ट्र, गृह मंत्रालय, भारत सरकार येथे सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण १५ रिक्त  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी
  • पद संख्या – १५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार शासकीय / केंद्रशासित प्रदेश प्रशासन / स्थानिक संस्थामधून निवृत्त असावा.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनगणना कार्यालय, महाराष्ट्र , मुंबई

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड