CCRI नागपूर भरती २०१९

CCRI Nagpur Bharti 2019

CCRI नागपूर येथे तांत्रिक सहाय्यक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १९ ऑगस्ट  २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार  MSc. (कृषी. बायोटेक) / MSc. (बायोटेक) / MSc. (मोल बायो आणि जनुकीय अभियंता) असावा.
  • वयोमर्यादा –  २१ ते वर्षे ४५ वर्षे
  • फीस – संकलित   २०,००० रु /-
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • मुलाखतीचा पत्ताICAR – केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था NBSS & LUP आणि विभागीय सुदूर संवेदन केंद्र, युनिव्हर्सिटी कॅम्पस जवळ, वाडी, अमरावती रोड, नागपूर
  • मुलाखातीची तारीख १९ ऑगस्ट  २०१९

अधिक माहितीसाठी कृपयादिलेली जाहिरात काळजीपूर्वक  वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !